Toilet List तुमच्या गावातील शौचालय यादी पहा ऑनलाईन – Swachh Bharat Mission Toilet Beneficiary List

Toilet List स्वच्छ भारत मिशन हे भारत सरकारने 2014 साली उघड्यावरील शौच दूर करण्यासाठी सुरु केलेली देशव्यापी मोहीम आहे. 2 ऑक्टोबर 2014 साली पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत मिशन सुरू केले होते. या मिशन मध्ये सर्व गावे सर्व ग्रामपंचायती जिल्हे राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेश ग्रामीण भारतात 100  लक्षा हून अधिक शौचालय बांधून 2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त स्वतःला उघड्यावर सोच मुक्त घोषित केले होते. 

आपल्या गावातील शौचालय यादी Toilet List अशी पहा ऑनलाईन-

स्वच्छ भारत मिशन (SBM) भारत सरकार राबवले जाते.  या अंतर्गत गरीब कुटुंबातील व्यक्तींना  ज्यांची आर्थिक स्थिती खूप नाजूक आहे आणि त्यांना शौचालय बांधता येत नाही.  यामुळे त्या व्यक्तींना शौचासाठी घराबाहेर रस्त्यावरती जावे लागते.  आणि रस्त्यावरती जाण्यामुळे काही लोक आजारी पडतात.  या गैरसोयीं  वर मात करण्यासाठी भारत सरकारने ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी शौचालय बांधण्याची योजना सुरु केली आहे.  प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन योजने मधून ग्रामीण आणि शहरी भागात स्वच्छ भारत मिशन राबवण्यासाठी तसेच स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी शौचालय मोफत बांधली जात आहेत यासाठी भारत सरकार ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी १२००० रुपये अनुदानही देत आहे.

गावातील शौचालय लाभार्थी यादी पाण्यासाठी भारत सरकारने स्वच्छ भारत मिशन  पोर्टल सुरू केली आहे.

आपल्या गावातील शौचालय लाभार्थी यादी Toilet List पाहण्यासाठी खालील लिंक वर ती क्लिक करा. 👇

http://sbm.gov.in/sbmReport/Home.aspx

त्यानंतर आपल्यासमोर स्वच्छ भारत मिशन भारत सरकारची वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल.

वेबसाइट ओपन झाल्यानंतर  रिपोर्ट मध्ये [A 03] Swachh Bharat Mission Target Vs Achievement On the Basis of Detail Entered या पर्याय वरती क्लिक करा.

Toilet List तुमच्या गावातील शौचालय यादी पहा ऑनलाईन - Swachh Bharat Mission Toilet Beneficiary List

त्यानंतर आपले राज्य, जिल्हा आणि तालुका निवडून View Report या ऑप्शन वरती क्लिक करा.

Toilet List तुमच्या गावातील शौचालय यादी पहा ऑनलाईन - Swachh Bharat Mission Toilet Beneficiary List

हा रिपोर्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की आपल्यासमोर आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या रिपोर्ट प्रत्येक वर्षानुसार आपल्यासमोर ओपन होईल.  आता आपल्याला आपल्या गावची शौचालयाची यादी पाण्यासाठी या यादी मधून आपले गाव निवडायचे आहे आणि आपल्या गावासमोर वर्षानुसार त्यासमोर निळ्या रंगाच्या अंकावर क्लिक करा. Toilet List Grampanchayat 

आता आपल्या समोर आपण पाहू शकता की आपल्या गावातील शौचालय लाभार्थी यादी Swachh Bharat Mission Gramin Toilet List यामध्ये ग्रामपंचायत चे नाव, लाभार्थी व्यक्तीचे नाव, आणि शौचालय केंद्र आणि राज्य खर्च तसेच एकूण खर्च अनुदान आपल्यासमोर यादीमध्ये दिसेल.

Toilet List तुमच्या गावातील शौचालय यादी पहा ऑनलाईन - Swachh Bharat Mission Toilet Beneficiary List

वरील माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तसेच पुढे शेयर करायला विसरू नका.

अशाच पद्धतीची माहिती रोज मिळवण्यासाठी आमचा WhatsApp तसेच Telegram ग्रुप जॉईन करा.

Toilet List तुमच्या गावातील शौचालय यादी पहा ऑनलाईन - Swachh Bharat Mission Toilet Beneficiary List

Leave a Comment