Weather Today: आज या भागात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता

Weather Today सध्या जिल्ह्यांमध्ये सातत्याने वातावरणामध्ये चढउतार होत आहे. काही ठिकाणी उष्ण काही ठिकाणी ढगाळ वातावरण होत आहे. काल 15 मार्च रोजी हवामान अंदाजानुसार काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सातारा, पुणे, धुळे, वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बुधवारी 15 मार्च रोजी साताऱ्यासह अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले या पावसामुळे काल साताऱ्यामधील विद्युत प्रवाह दोन तास बंद होता तर पुणे जिल्ह्यातही काल पावसाने हजेरी लावली. today weather report

15 ते 18 मार्च यादरम्यान या भागात पाऊस Weather Today

Weather Today हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पंधरा ते आठ मार्च यावेळी अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील सांगण्यात आला आहे हवामान बदलामुळे शेती पिकांना मोठा फटका बसणार आहे. लवकर पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे सध्या कांदा, गहू ,हरभरा या पिकाची काढणी सुरू झालेली होती. अशातच पाऊस आल्यास एकाच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. यादरम्यान दिवसाच्या कमाल तापमानातही दोन अंकी घट झाली असल्याची हवामान खात्याने सांगितले आहे. या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) सादरम्यान शेतकरी बांधवांनी आपला हरभरा, गहू पक्वता अवस्थेमध्ये असलेल्या पिकाची काढणी करून सुरक्षित ठेवावी असे आव्हान देखील कृषी व हवामान विभागाने केलेले आहे.

आज गुरुवार दिनांक 16 मार्च 18 मार्च या तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात काहीतरी ठिकाणी विजेच्या कडकडाट आणि वादळीवारासह पावसाची (Rain with thunderstorms) शक्यता आहे. पावसाचे तीव्रता निश्चिती महाराष्ट्र मधील मराठवाडा आणि विदर्भात अधिक आहे.

Weather Today उत्तर महाराष्ट्र मधील 10 जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितलेली आहे.
आज 16 मार्च रोजी विदर्भ व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
16 मार्च रोजी महाराष्ट्र मध्ये कोकणासह सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
16 मार्च रोजी जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी तर वादळीवारासह गारपीठचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आजच्या दिवशी म्हणजे 16 मार्चला अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या काही ठिकाणी वादळीवारा सह गारपीटीची शक्यता आहे.

Weather Today: आज या भागात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता

Punjab Dakh Havaman Andaj: हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा आज पासून पुढील 8 दिवसाचा हवामान अंदाज, पहा जिल्हा निहाय अंदाज


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशातील काही राज्यांना Weather Today अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा काही भाग असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. पुढील 3 दिवस शेतकऱ्यांसाठी धोक्याचे आहेत.

मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसेच विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील तीन दिवस चिंतेचे असणार आहे.

Weather Today: आज या भागात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता
Weather Today: आज या भागात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता

Leave a Comment