Weather Update: राज्यामध्ये पुन्हा वादळी वाऱ्याचा पावसाचे संकट, या भागात पाऊस होण्याची शक्यता.

By Bhimraj Pikwane

Published on:

Weather Update

Weather Update: राज्यामध्ये मागील दोन आठवड्यापासून वादळी पावसाळा पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, रब्बी ज्वारी या पिकाचे आणि फळबाग आणि भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले.

Weather update राज्यामधील बऱ्याच ठिकाणी दिवसाचे तापमान 35 ते 37 सेल्स पर्यंत आहे आणि उन्हाच्या झाडा देखील वाढलेले आहेत. या असतानाच तर दुसरीकडे राज्यांमधील विविध भागात पावसाला पोषक असणारे हवामान तयार झाले आहे. पुढील तीन दिवसात म्हणजेच 30 मार्च 31 मार्च एक एप्रिल रोजी विदर्भात तुरळ ठिकाणी विजा व मे गर्जनेस हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान शास्त्र (Hawaman Andaj) विभागाने दिली आहे.

विदर्भात गुरुवारी 30 ते 40 प्रति तास किलोमीटर वेगाने वारे वाहतील तर पुढील पाच दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहील. तसेच कोकण आणि मध्ये महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी 30 व 31 मार्च रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामाना विभागाने वर्तवला आहे. राज्यामध्ये अवकाळी पावसाने मागील दोन आठवड्यापूर्वी धुमाकूळ घातला होता त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे गहू हरभरा जवारी व अन्य फळबाग व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

Weather Update: राज्यामध्ये पुन्हा वादळी वाऱ्याचा पावसाचे संकट, या भागात पाऊस होण्याची शक्यता.

Mahadbt Farmer list: महाडीबीटी फार्मर फळबाग लागवड सोडत यादी 25 मार्च 2023

मराठवाड्यापासून तर तेलंगणा कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहे. तसेच राजस्थान आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून एक पॉईंट पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार आहे यामुळे पावसाला पोषक हवामान तयार होत असल्याने आज पासून म्हणजेच 30 मार्च पासून विदर्भात तुरळ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Weather update


त्यानंतर उत्तर महाराष्ट्र व उत्तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बाकी भागांमध्ये उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Weather Update: राज्यामध्ये पुन्हा वादळी वाऱ्याचा पावसाचे संकट, या भागात पाऊस होण्याची शक्यता.

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment