Free Flour Mill Yojana: या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, असा करा अर्ज

Free Flour Mill: भारत सरकार निधी देशातील नागरिकांसाठी व समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांमधील महिलांसाठी नेहमीच चांगल्या योजना घेऊन येत असते. मग ते शेतकरी असो किंवा तरुण किंवा कुठल्याही प्रवर्गातील महिला किंवा पुरुष.


महिलांना स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी भारत सरकार नेहमीच अनेक योजना घेऊन येत असते या योजनेमधून अशीच एक योजनांमध्ये फ्री फ्लावर मिल म्हणजेच पिठाची गिरणी Free flour mill scheme in maharashtra ही एक योजना पैकी खूप महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे या योजनेच्या अटी नियम व अर्ज कसा करावा याविषयी सविस्तर माहिती घेऊयात.

मोफत पिठाची गिरणी 2023 या योजनेअंतर्गत महाराष्ट्र मधील महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार असून ग्रामीण भागामधील व शहरी भागांमधील दोन्हीही महिलांना या free Flour Mill Yojana योजनेचा लाभ मिळणार आहे.

Free Flour Mill या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी.

  • महाराष्ट्र शासनाकडून ही योजना फक्त महिलांसाठीच आहे.
  • कारण की महिलांना स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ही योजना तयार केलेली आहे.
  • ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात.
  • शहरी व ग्रामीण भागातील दोन्ही भागामधील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • अर्जदार बारावी पास असावा
  • अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • लाईट बिल
Free Flour Mill Yojana: या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, असा करा अर्ज

Free Flour Mill मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज कुठे करावा

Free flour mill scheme in maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषद ऑफिस किंवा पंचायत समितीच्या महिला व समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मोफत पिठाची गिरणी योजनेबाबत चर्चा करावी व त्यांच्याकडून अर्ज करण्याविषयी माहिती घ्यावी.


चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून अर्ज घ्यावा व तो व्यवस्थित भरून अर्जामध्ये विचारले सर्व महत्त्वाच्या बाबी भराव्या व आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडून अर्ज सादर करावा. योजने संबंधित अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याच्या पंचायत समिती अधिकाऱ्यांशी भेटा.

Mofat Pithachi Girani Yojana Application Form

Leave a Comment

Close Visit Mhshetkari