Gold Silver Price: सोन्याचे भाव झाले कमी, सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचे भाव

By Bhimraj Pikwane

Published on:

Gold Silver Price

Gold Silver Price: काही दिवसांमध्येच अक्षय तृतीया आहे तर पुन्हा सोने आणि चांदीचे भाव कमी झालेले आहेत. Gold Silver Price खरेदी करू इच्छिणाऱ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे.

What is the cost of 1 gram gold सध्या लग्न हंगाम सुरू आहे यामध्येच सोन्या आणि चांदीचे सातत्याने वाढलेले दिसत आहे आणि लग्नसराई मध्ये सोन्या आणि चांदीचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य माणसापुढे खरेदी करण्यासाठी मोठा प्रश्न उभा आहे. गुढीपाडवा झाल्यानंतर सोन्या च्या दरामध्ये चढ-उतार सुरू आहे.

कशामध्ये काही दिवसांमध्ये अक्षय तृतीया असताना पुन्हा Gold Silver Price सोन्या चे दर कमी झाले आहेत. आठवड्याचे सुट्टी पाहून बऱ्याच नागरिकांचा कल सध्या सोने खरेदी कडे दिसत आहे. गुड रिटर्नच्या वेबसाईटच्या (10 gram gold price) माहितीनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56 हजार 800 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58 हजार 870 रुपये आहे. (Gold Silver Price) तसेच 10 ग्रॅम चांदीची किंमत 766 रुपये आहे. gold price today

Gold Silver Price काही महत्त्वाच्या शहरांमधील आजचे सोन्याचे बाजार भाव

चेन्नई – 61530 (Gold Rate in Chennai)
दिल्ली – 61020 (Gold Rate in Delhi)
हैदराबाद – 60870 (Gold Rate in Hyderabad)
कोलकत्ता – 60870 (Gold Rate in Kolkata)
लखनऊ – 61020 ( Gold Rate in Lucknow)
मुंबई – 60870 (Gold Rate in Mumbai)
नागपूर – 60870 (Gold Rate in Nagpur)
पुणे – 59670 (Gold Rate in Pune)

Gold Silver Price: सोन्याचे भाव झाले कमी, सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचे भाव

LIC Policy: एलआयसी ची सर्वात जास्त विकली जाणारी पॉलिसी

सोने खरेदी करण्यापूर्वी नवीन नियम वाचा

एक एप्रिल 2023 पासून भारत सरकारने सोन्याचे आणि दागिणीच्या विक्रीच्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत यामध्ये सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) नंबर सोन्यावर असणे बंधनकारक आहे. मागील महिन्यामध्ये भारतीय मानक ब्युरो (BIS) मन्यानुसार नवीन आर्थिक वर्षांमध्ये म्हणजेच 1 एप्रिल पासून कोणताही सोने दुकानदार सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन शिवाय यांच्या दुकानांमध्ये सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

Gold Silver Price: सोन्याचे भाव झाले कमी, सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचे भाव

22kt gold rate today, 24 carat gold rate today, 916 Gold Rate today, gold and silver price today, gold market today, gold price, Gold Price in India, gold price today, Gold rate, gold rate today, gold rate today 1 gram, gold rate today in indore, gold rate today in pune, gold rate today maharashtra, Today Gold Rate In Maharashtra, Todays Gold Rate

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment