Maharashtra Weather Update: उन्हाळा सुरू होऊन दोन महिने झाले आहे. राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्या असल्यामुळे शेतकरी सध्या चिंतेमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकटा सह पाऊस पडत आहे. हवामान खात्याने येता का येतात तासांमध्ये राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार राज्यामधील नाशिक, नंदुरबार, धुळे, संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापू,र सोलापूर, आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. Weather Update तसेच धुळे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये गारा पडण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
Weather Update आज दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी नागपूर जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागपूरमधील ऊन आणि उघड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना यापासून थोडा दिलासा देखील मिळाला. एकीकडे पावसामुळे गर्मीतून नागपूरकरांची सुटका झाली पण दुसरीकडे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे कारण या पावसाचा फटका गहू हरभरा फळपिके व भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये बसण्याची शक्यता आहे.

Solar Pump Yojana: शेतात सौर कृषी पंप बसवलाय? मग अशी घ्या सौर कृषी पंपची काळजी
Maharashtra Weather Update
यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मोठ्या प्रमाणामध्ये वार असल्यामुळे यवतमाळ येथील घरांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी घरांच्या पडझड देखील झालेले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 9 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज आहे. Maharashtra Weather News
या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठा चिंतेत असून यवतमाळ मधील महागाव तालुक्यामधील धार बुद्रुक येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला.
Tag, India Weather Forecast, maharashtra Weather Update, rain weather today at my location, today weather report, Weather, Weather maharashtra, weather report, Weather Today, Weather today at My location, weather today rain, weather tomorrow, weather tomorrow at my location, Weather Update, Weather Update maharashtra