MCX Cotton Rate: कापसाच्या दरात वाढ, पहा आजचे कापुस बाजार भाव 4 April 2023 | Ajache Kapus Bajar Bhav

By Bhimraj Pikwane

Published on:

MCX Cotton Rate

MCX Cotton Rate कापसा दरात वाढ होईल यापेक्षाही शेतकरी अजून देखील कापूस विक्रीसाठी तयार नाहीत परंतु आता हळूहळू कापसाची मागणी वाढू लागला लागल्याने कापसाच्या दरामध्ये तीन ते चार दिवसांमध्ये 200 ते 300 रुपये पर्यंतची वाट पाहायला दिसून आली कापसाचे भाव सध्या 7 हजार 800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. mcx cotton rate today

यानंतर ही कापूस बाजार भाव अजून देखील वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे यावर्षी जिल्ह्यामधील सुमारे पाच लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस लागवड झालेली होती परंतु अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांकडे सध्या बऱ्यापैकी शिल्लक आहे. सुरुवातीला कापसाला चांगला भाव होता नव्हेंबर पासून कापूस घरामध्ये यायला सुरू झाल्यानंतर कापसाच्या दरात सारखी घट होत राहिली. (Mcx cotton rate live)

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल न विकता घरात असाच दाबून ठेवला. एप्रिल महिन्यामध्ये जवळपास कापसाचा हंगाम संपत असतो परंतु यावर्षी 50 टक्के कापूस फक्त शेतकऱ्यांनी विकला आहे. तर उर्वरित 50 टक्के तसाच कापूस घरात पडून आहे. तसेच रब्बी हंगाम घेतल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण देखील कमी झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता पुढील हंगामातच कापूस विकण्याची तयारी केलेली आहे.

यामुळे बाजारात कापसाची आवक कमी झालेली आहे. शेतकऱ्यांनी कापूस न विकल्यामुळे आंतरराष्ट्रीय (MCX Cotton Rate) बाजारामध्ये गाठीचे दर वाढले आहेत. सध्या गाठीचे दर 61 हजार रुपयापर्यंत गेले आहे. तर सरकीच्या दारात देखील 200 रुपयांची वाढ पायाला मिळाली याचाच परिणाम कापूस भावावर होत असून कापसाचे दर 200 ते 300 रुपयापर्यंत वाढलेले आहेत.

MCX Cotton Rate: कापसाच्या दरात वाढ, पहा आजचे कापुस बाजार भाव 4 April 2023 | Ajache Kapus Bajar Bhav

Google: गुगल वर चुकूनही सर्च करू नका या पाच गोष्टी, 10 लाखाच्या दंडासोबत खावी लागेल जेलची हवा

गाठी व सरकीचे भाव वाढल्यामुळे कापसाचे दरही काही प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. Ajache Kapus Bajar Bhav पुढील काळामध्ये कापसाचे दर कसे राहतील हे सांगणे कठीण आहे. परंतु कापसाचे दर 7500 ते 7200 च्या खाली जाणार नाही हे मात्र नक्की आहे.

MCX Cotton Rate: कापसाच्या दरात वाढ, पहा आजचे कापुस बाजार भाव 4 April 2023 | Ajache Kapus Bajar Bhav

MCX Cotton Rate: राज्यातील महत्वाच्या बाजार समिती मधील आजचे कापूस बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04-04-2023
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल650700080307550
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल376750081007800
काटोललोकलक्विंटल82430051914650
03-04-2023
सावनेरक्विंटल2100750077007625
मनवतक्विंटल4975650081307975
किनवटक्विंटल66750079007650
राळेगावक्विंटल2800750080357900
वडवणीक्विंटल3740074007400
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल12730079007850
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1879770080007900
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1750750078007650
उमरेडलोकलक्विंटल427750081008000
वरोरालोकलक्विंटल905750080507800
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल700702080017500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल400750080507850
काटोललोकलक्विंटल65700078507550
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2600780081858100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल9143750081707810
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल1720720081518000
MCX Cotton Rate

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment