RTE Lottery: आरटीई अंतर्गत राज्यांमधील नामांकित इंग्रजी शाळेमध्ये मोफत प्रवेशासाठी 2023 24 या शैक्षणिक वर्षाची सोडत 12 एप्रिल 2023 रोजी जाहीर झाली. निवड झालेल्या पालकांना 12 एप्रिल 2023 पासून चार नंतर एसएमएस पाठवण्यात आले. निवड झालेल्या बालकांना निवडीचे प्रवेश पत्र शाळेमध्ये ऍडमिशन घेण्याकरता डाउनलोड करावे लागणार आहेत तरच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित होईल. आरटीई एडमिट कार्ड (Rte Admit Card) कसे डाउनलोड करायचे हे पाहूया.
RTE Lottery Admit Card Download असे करा आरटीई प्रवेश पत्र डाउनलोड
आरती अंतर्गत राज्यामधील आठ हजार 228 नामांकित इंग्रजी शाळेमध्ये 1 लाख 1 हजार 969 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. ज्या मुलांची आरटी अंतर्गत निवड झाली आहे अशा मुलांच्या पालकांनी 30 एप्रिल च्या अगोदर आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करावा.
आरटीई 2023-24 अंतिम निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आता आपल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र डाऊनलोड करावे लागणार आहे. खालील स्टेप चा वापर करून आर टी ई (RTE Lottery Admit Card) प्रवेश पत्र डाउनलोड करा.
सुरुवातीला आरटीई ऑफिशियल वेबसाईट वरती जा.
त्यानंतर तुम्ही प्रवेशासाठी ऑनलाईन केलेल्या अर्जाचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन व्हा.
वरील सर्व प्रोसेस केल्यानंतर त्यानंतर एडमिट कार्ड हा एक पर्याय त्या ठिकाणी दिसेल तिथे तुम्ही आरटीई Admit Card डाउनलोड करून घेऊ शकता.
टिपः आरटीई च्या वेबसाईट वरती एकाच वेळेस जास्त लोक व्हिजिट करत असल्यामुळे साईट स्लो असू शकते त्यामुळे नंतर प्रयत्न करा.

RTE Admission: प्रवेश प्रक्रिया 2023 करिता महत्त्वाच्या सूचना व पुढील प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या तारखा.
अशा पद्धतीने आपण लॉगिन करून आरटीई प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.
RTE Admit Card Download
2 thoughts on “RTE Lottery: आरटीई लॉटरी प्रवेश पत्र असे करा डाउनलोड | Rte Admit Card Download”