RTE Lottery List: आरटीई प्रवेशाची वेबसाईट हँग, येथे डाऊनलोड करा निवड यादी व प्रतीक्षा यादी | Rte lottery List Download

Rte Lottery List Download: आरटीई प्रवेशाची पहिली यादी काल 12 एप्रिल 2023 जाहीर करण्यात आली. परंतु वेबसाईट हँग झाल्यामुळे बऱ्याच पालकांना एसएमएस न आल्यामुळे आपल्या मुलांची नावे तपासता आली नाहीत.

शिक्षणात कायद्यांतर्गत खाजगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव असणाऱ्या जागा वर दरवर्षी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज राज्य शासनाकडून मागविले जातात. राज्यामधील 94700 मुलांना पहिल्या निवड फेरीमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. मुलांच्या पालकांना नोंदी करत मोबाईल क्रमांकावर एसएमएस देखील काल पाठवण्यात आले असून त्यांना येत्या 30 एप्रिल पर्यंत आपल्या मुलाचा प्रवेश निवड झालेल्या शाळेमध्ये निश्चित करून घ्यायचा आहे. परंतु बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी आरटीई ची वेबसाईट पूर्णपणे हँग झाली होती व बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवशीही पालकांना एसएमएस न आल्यामुळे पालक हवालदिल झाले होते.

परंतु मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही आपण निवड झालेल्या तसेच प्रतीक्षा यादी मध्ये असलेल्या व अपंग मुलांची यादी उपलब्ध करून देत आहोत.

RTE Lottery List: आरटीई मध्ये निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्राची पडताळणी पालकांनी गुरुवारी 13 एप्रिल पासून ते पंचवीस एप्रिल पर्यंत करायचे आहे. कागदपत्र पण तळणी करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल असणार आहे. कागदपत्र पडताळणी करण्यासाठी आपल्या जवळील महानगरपालिका किंवा पंचायत समिती या ठिकाणी करून घ्यायचे आहे.

RTE Admission: प्रवेश प्रक्रिया 2023 करिता महत्त्वाच्या सूचना व पुढील प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या तारखा.

एकाच वेळी अनेकांनी वेबसाईट ओपन केल्यामुळे आरटीई ची वेबसाईट झाली होती. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये वेबसाईट पूर्वता नीट होऊन त्यांची निवड झाली आहे त्यांना समजेल.

परंतु मित्रांनो वेबसाईट जरी हँग झाली असली तरी आपण निवड झालेली व प्रतीक्षा यादी आपल्या या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता.

RTE Lottery List: आरटीई प्रवेशाची वेबसाईट हँग, येथे डाऊनलोड करा निवड यादी व प्रतीक्षा यादी | Rte lottery List Download

Rte Lottery List Download: आरटीई निवड यादी व प्रतीक्षा यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

RTE Lottery List: आरटीई प्रवेशाची वेबसाईट हँग, येथे डाऊनलोड करा निवड यादी व प्रतीक्षा यादी | Rte lottery List Download

Leave a Comment