Weather Alert: हवामान खात्याने महाराष्ट्र मधील बऱ्याच जिल्ह्यांना जाहीर केला आहे पुढील चार ते पाच दिवस हा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
राज्यामधील मराठवाडा विदर्भ यांना देण्यात आलेला आहे. 24 ते 27 एप्रिल 2023 या तारखे मध्ये मराठवाडा व विदर्भ या भागामध्ये विजेच्या गट गटात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात विदर्भामध्ये मी गर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
Weather Alert तर आज दिनांक सोमवार 24 एप्रिल 2023 रोजी विदर्भामधील काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आयएमडीचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी त्यांच्यावर सांगितले आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने पुढच्या पाच दिवसांमध्ये देशांमधील बहुतांश भागांमध्ये उष्णतेची लाट कमी होणार असल्याचे देखील सांगितले आहे.
Weather Alert
स्कायमेट चा अंदाजानुसार पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेश आज दिनांक २४ एप्रिल 2023 रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड ओडिसा तामिळनाडू आणि तेलंगा केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच उत्तर पाकिस्तान आणि पंजाब मधील जवळील भागामध्ये वेदर अलर्ट ( Weather aleart) निर्माण केला आहे.
1 thought on “Weather Alert: पुढील पाच दिवस येलो अलर्ट, या जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता.”