DA Increase: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या महिन्यामध्ये होणार दुसरी DA वाढ, किती रुपयाची वाढ होणार?

DA Increase: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये नुकतीच वाढ केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. नवीन वर्षामध्ये पहिली DA वाढ 15 मार्च 2023 रोजी करण्यात आली होती. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता प्रत्येक वर्षामध्ये दोन वेळेस वाढवला जातो. भत्त्याची पहिली वाट 15 मार्च 2023 रोजी करण्यात आली होती. यानंतर पुढील वाटलं लवकरच होणारा असे अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. (da for central government employees news latest update)

चार टक्क्यांनी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ करण्यात आली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 42 टक्के झाला आहे. यानंतर आता लवकरच दुसरी डीएवा केली जाणार असल्यामुळे केंद्र सरकारकडून वर्षातून दोनदा DA आणि DR सुधारित केले जाईल. da hike news

DA Increase जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा दुसरी DA वाढ होण्याची शक्यता

कर्मचाऱ्यांना यावर्षीची DA Increase जुलै महिन्यामध्ये केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे जुलै महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना अजून एक आनंदाची बातमी मिळू शकते. पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA Increase मध्ये 4 टक्के निवड केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्ये दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये वाढ करण्यात येते शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो तर पेन्शन धारकांना महाघाई मध्ये सवलत दिली जाते. da latest news today

सध्या DA गणना अशी केली जाते

एका सूत्राच्या आधारे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी DA आणि DR मध्ये सुधारणा करते.
केंद्रीय भत्ता टक्केवारी = ( मागील बारा महिन्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ( आधारभूत वर्ष 2001=100) 126.33)/126.33) X 100
केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांसाठी: (गेल्या तीन महिन्यांमधील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100) 126.33)X100

DA Increase: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या महिन्यामध्ये होणार दुसरी DA वाढ, किती रुपयाची वाढ होणार?

HRA increased: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA सोबत आता HRA वाढवणार

दुसऱ्या DA Increase नंतर पगार किती वाढेल?

मार्चमध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीमुळे 47.58 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शन धारकांना याचा लाभ मिळत आहे.

या DA Increase मुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये खूप मोठी वाढ होणार आहे.

उदाहरणार्थ: जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांचा मासिक पगार 42 हजार रुपये असेल आणि मूळ वेतन 25 हजार रुपये असेल तर त्याला महागाई भत्ता म्हणून 9690 रुपये एवढी रक्कम मिळते. त्यानंतर da मध्ये 4 टक्के याप्रमाणे वाढ झाल्यानंतर 10700 रुपये महागाई भत्ता म्हणून कर्मचाऱ्यांना दिले जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या दर महा पगारांमध्ये 1020 रुपयाची वाढ झालेली दिसेल.

DA Increase: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या महिन्यामध्ये होणार दुसरी DA वाढ, किती रुपयाची वाढ होणार?

Leave a Comment