Mahavitaran Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, महावितरणमध्ये या पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज करा

Mahavitaran Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, महावितरणमध्ये या पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज करा

Mahavitaran Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल तपशीलवार माहिती घेऊयात.

MSEB Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) काही पदांसाठी भरती करत आहे. या पदांबाबतची अधिसूचना कंपनीने प्रसिद्ध केली आहे. महावितरणच्या अधिसूचनेनुसार, पात्र उमेदवारांकडून शिकाऊ पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२३ आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे स्थान याबद्दल तपशीलवार माहिती खालील प्रमाणे.

Mahavitaran Recruitment 2023

एकूण रिक्त पदे – 320

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

शाखा – लाईनमन, संगणक परिचालक

शैक्षणिक पात्रता – 10वी पास + संबंधित विषयात ITI

वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग – 18 ते 30 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – ५ वर्षांची सूट
  • अर्ज फी: अर्ज भरण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आवश्यक नाही
  • नोकरी ठिकाण: अहमदनगर

महत्त्वाच्या तारखा (Mahavitaran Recruitment 2023 Important Date)

ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – 11 मे 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2023
कागदपत्रे जमा करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., सर्कल ऑफिस, इलेक्ट्रिक हाउस, स्टेशन रोड, अहमदनगर.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नोकरीची जाहिरात पाहण्यासाठी, कृपया खालील लिंकला भेट द्या: https://drive.google.com/file/d/1XkJjp5ua0Yv_TFBYDaiFcMh61rFNCT_7/view.

MAHADISCOM Recruitment 2023 नोकरीबद्दल तपशीलवार माहितीसाठी, कृपया महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) च्या अधिकृत वेबसाइट https://www.mahadiscom.in/ ला भेट द्या.

Leave a Comment