Ration Subsidy: राशन कार्ड धारकांना रेशन नव्हे आता अनुदान मिळणार; तुम्ही अर्ज केला का? असा करा अर्ज

Ration Subsidy: राशन कार्ड धारकांना रेशन नव्हे आता अनुदान मिळणार; तुम्ही अर्ज केला का? असा करा अर्ज

Ration Subsidy: अन्नसुरक्षा योजना अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी आता थेट अनुदान दिले जाणार आहे. राज्यांमधून आत्तापर्यंत फक्त ५० हजार APL राशन कार्ड धारकांनी अर्ज सादर केले असून अजूनही लाखो लाभार्थी अर्ज करणे बाकी आहेत. बाकी राहिलेला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज सादर करावे लागणार आहे.

राज्यामधील 14 जिल्ह्यातील एपीएल राशन कार्ड धारकांना धन्यवाद देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच काही दिवसापूर्वी घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे यासंबंधीची घोषणा यापूर्वी झालेली आहे. (Ration card holders will now get subsidy instead of ration)

Ration Subsidy: APL राशन कार्ड धारकांना थेट अनुदान

केसरी रेशन कार्डधारकांना म्हणजेच एपीएल अर्थात दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांसाठी हा अनुदानाचा हप्ता बँकेत जमा होणार आहे दरमहा प्रति लाभार्थी 150 रुपये रक्कम देण्यात येणार आहे यापूर्वी पाच किलो अन्नधान्य ज्यामध्ये दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये तांदूळ देण्यात येत होते आता याचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.

Ration Subsidy: राशन कार्ड धारकांना रेशन नव्हे आता अनुदान मिळणार; तुम्ही अर्ज केला का? असा करा अर्ज

Know Your Ration: तुमच्या हक्काचे रेशन किती मिळते? माहित नसेल तर तुमच्या मोबाईल वर पाहू शकता

Ration Subsidy अर्ज कसा करावा

एपीएल राशन कार्ड धारकांनी तहसील कार्यालयामध्ये सातबारा आठ अ उतारा कुटुंबप्रमुख यांचे बँक पासबुक जागेचा पी टी आर आधार कार्ड ची झेरॉक्स घरातील एक मोबाईल क्रमांक ही सर्व कागदपत्रे अर्धा सहित तहसील कार्यालय या ठिकाणी सादर करावीत.

शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये आपले अर्ज दाखल केल्यानंतर शासकीय सेवेतील कर्मचारी, टॅक्स भरणारे या योजनेचा लाभ घेतल्यास व्याजासह रक्कम वसूल केली जाईल.

Leave a Comment

Close Visit Mhshetkari