Kusum Solar Yojana: कुसुम सोलार पंप योजनेचे अर्जाची छाननी सुरू, त्रुटीचा संदेश आलेल्या शेतकऱ्यांनी हे काम करा

Kusum Solar Yojana: कुसुम सोलार पंप योजनेचे अर्जाची छाननी सुरू, त्रुटीचा संदेश आलेल्या शेतकऱ्यांनी हे काम करा

Kusum Solar Yojana: राज्यामध्ये दिनांक 17 मे 2023 पासून महाऊर्जामार्फत कुसुम सोलर पंप योजनेसाठी नवीन अर्ज ऑनलाईन करण्याकरता सुरू झाले होते. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी चांगला प्रतिसाद दिला आणि आपले अर्ज ऑनलाईन सादर केले. (कुसुम सोलर पंप योजना )

माहूरजामार्फत कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करताना शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वर विहीर किंवा बोरवेलची नोंद असणे गरजेचे होते. तसेच सामायिक क्षेत्र किंवा सामायिक पाण्याच्या स्रोत असलेल्या शेतकऱ्यांसाठी खातेदाराचे ना हरकत दोनशे रुपयांच्या बॉण्ड पेपरवर सहमती घेऊन अपलोड करणे बंधनकारक होते. परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी खोटा संपण्याच्या भीतीमुळे वरील कागदपत्र व्यवस्थितरित्या अपलोड न करता आपला अर्ज ऑनलाईन सादर केला. Kusum Solar Yojana new update

माहूरच्या मध्ये शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करताना त्यांच्या सातबारा उतारा वर विहीर किंवा बोरची नोंद असणे गरजेचे होते. परंतु शेतकऱ्यांनी वरील कागदपत्र अपलोड न करता तसाच आपला अर्ज ऑनलाईन सादर केला असल्यामुळे आता त्या शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी महाऊर्जामार्फत सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला ऑनलाइन अर्ज सादर केले अशा शेतकऱ्यांच्या तारीख नुसार ऑनलाईन अर्जाची छाननी महाऊर्जाच्या मार्फत सुरू झालेली आहे.

Kusum Solar Yojana: या छाननी मध्ये ज्या शेतकऱ्यांनी बोरवेल किंवा विहीर नोंद नसलेले किंवा सामाजिक क्षेत्र असल्यास दोनशे रुपये बॉण्ड पेपरवर सहमती पत्र न अपलोड केलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी करून त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर त्रुटी असल्याबाबत संदेश देखील पाठवण्यात आलेले आहेत. त्यांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी दोन दिवसाची मुदत देखील देण्यात आलेली आहे.

Pm Kisan Yojana: पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता येण्यापूर्वी करा हे काम, अन्यथा…

Kusum Solar Yojana new update
Kusum Solar Yojana new update

Kusum Solar Yojana new update

या कारणास्तव ज्या शेतकऱ्यांना त्रुटीचा संदेश आला आहे अशा शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून आपले आवश्यक ते कागदपत्र व्यवस्थित अपलोड करून आपला अर्ज सबमिट करून घ्यावा. शेतकऱ्यांना त्रुटी ह्या अशा पद्धतीने येत आहेत. १) विहीर बोरवेल नोंद नसलेला सातबारा उतारा. २) सामायिक पाण्याचा स्रोत किंवा सामायिक क्षेत्र बाबत इतर खातेदारांचे ना हरकत पत्र अपलोड करणे बाबत.

Kusum Solar Yojana: कुसुम सोलार पंप योजनेचे अर्जाची छाननी सुरू, त्रुटीचा संदेश आलेल्या शेतकऱ्यांनी हे काम करा

शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या संदेश चा नमुना खालील प्रमाणे:

Kusum Solar Yojana: कुसुम सोलार पंप योजनेचे अर्जाची छाननी सुरू, त्रुटीचा संदेश आलेल्या शेतकऱ्यांनी हे काम करा

1 thought on “Kusum Solar Yojana: कुसुम सोलार पंप योजनेचे अर्जाची छाननी सुरू, त्रुटीचा संदेश आलेल्या शेतकऱ्यांनी हे काम करा”

Leave a Comment