SSC Result 2023: उद्या 1 वाजता जाहीर होणार दहवीचा निकाल, या वेबसाईटवर पहा निकाल

SSC Result 2023: उद्या 1 वाजता जाहीर होणार दहवीचा निकाल, या वेबसाईटवर पहा निकाल

SSC Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10 वी इयत्तेच्या परीक्षेचा निकाल उद्या, 2 जून 2023 रोजी दुपारी 1:00 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन जाहीर केला जाईल.

महाराष्ट्र राज्य मंडळाची 10वी-इयत्ता परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत झाली. एकूण 1,577,256 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ज्यात 844,116 मुले आणि 733,067 मुली होत्या. राज्यभरातील ५,०३३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. Maharashtra SSCResult 2023

SSC Result 2023 या वेबसाईट वर पहा निकाल

विद्यार्थी त्यांचे निकाल खालील अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात:

  1. www.mahresult.nic.in
  2. https://sscresult.mkcl.org
  3. https://ssc.mahresults.org.in

या वेबसाइट्सवर, मार्च 2023 च्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी त्यांचे विषयवार गुण पाहू शकतील तसेच त्यांच्या गुणांची प्रिंटआउट देखील घेऊ शकतील.

महाराष्ट्र बोर्डाचे 10 वीच्या निकालाबाबत अधिकृत प्रकटन येथे पहा

Leave a Comment