Mumbai Mhada Lottery 2023: स्वतःचे घर पाहिजे? लगेच अर्ज करा म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी उरले फक्त थोडेच दिवस

By Bhimraj Pikwane

Published on:

Mumbai Mhada Lottery 2023

Mumbai Mhada Lottery 2023: मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण जर मुंबईमध्ये घर घ्यायचे स्वप्न पाहत असाल तर, म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत. पाहूया त्याविषयी सविस्तर माहिती. Mumbai Mhada lottery latest update

मुंबई या शहरांमध्ये असणाऱ्या सुख सोयी आणि इथे नवीन पिढीचे भवितव्य आणि नोकरीची संधी अशा असंख्य कारणामुळे मुंबई शहरांमध्ये किंवा मुंबई उपनगरीय क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु पैसे अभावी सर्वांनाच मुंबई शहरांमध्ये घराचे स्वप्न साकार करता येत नाहीत. येणारी जी मेहनतीची रक्कम आहे ती सुख सोयीमध्येच संपून जाते आणि बऱ्याच जणांचे घराचे स्वप्न या कारणामुळे पूर्ण राहते. परंतु आता महाडा मुळे आपल्या स्वप्नांना बळ मिळणार आहे आणि नेहमीप्रमाणेच माढाची नवीन अर्जासाठी लॉटरी सुरू झालेली आहे.

मुंबई येथील म्हाडाच्या लॉटरी साठी चार हजार 82 घराची सोडत होणार असून आत्तापर्यंत 98 हजार पेक्षाही जास्त अर्ज लाभार्थ्यांनी भरले आहेत. त्यापैकी 72 हजार अर्ज अनामत रकमेसह पूर्ण करण्यात आले असून आपण जर अजूनही अर्ज भरला नसेल तर लगेच अर्ज करा. कारण की आता अर्ज करण्यासाठी एक आठवडा शिल्लक राहिलेला आहे. मुंबई येथे २२ मे पासून माडाच्या मुंबई मंडळासाठी घरात जी अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया सुरू झाल्या असून तेव्हापासून या अर्जासाठी नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. Mhada Lottery 2023 Mumbai

यासाठी आरटीजीएस आणि एनईएफटी सह अनामत रक्कम भरण्यासाठी म्हाडा कडून मुदत 28 जून ऐवजी 12 जुलै पर्यंत पुढे वाढवण्यात आली आहे. यामुळे काही कारणास्तव अर्ज भरू न शकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जर आपणही अजूनही अर्ज भरला नसेल, अपूर्ण कागदपत्र अभावी किंवा पैशाच्या जवळजुळीमुळे आपण अर्ज भरू शकला नसेल तर लगेच घाई करा आणि आपल्या स्वप्नाचे घर घेण्यासाठी आपला अर्ज लगेच ऑनलाईन सादर करा.

Mumbai Mhada Lottery 2023: स्वतःचे घर पाहिजे? लगेच अर्ज करा म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी उरले फक्त थोडेच दिवस

Mhada Lottery 2023: पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ सोडत यादी | Mhada Draw List Pune 2023

Mumbai Mhada lottery या कारणामुळे देण्यातआली मुदतवाढ?

बरेच नागरिकांना रहिवासी दाखला व उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी उशीर झाला. या कारणामुळे अर्ज विक्री व अर्ज स्वीकृती साठी जास्त प्रतिसाद न मिळाल्याने अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये तोड दिल्यामुळे अर्जाची संख्या एक लाखाच्या पेक्षा पुढे राहील. या सर्व प्रक्रिया दरम्यान कोणाचे नशीब उजळणार हे मात्र महत्वाचे.

Mumbai Mhada Lottery 2023: स्वतःचे घर पाहिजे? लगेच अर्ज करा म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी उरले फक्त थोडेच दिवस

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment