Punjab Dakh: यावर्षी पाऊस हंगाम कसा राहील? पंजाबराव डक यांनी वर्तवला या वर्षीचा हवामान अंदाज | punjab dakh havaman andaj

Punjab dakh havaman andaj: यावर्षी पाऊस हा 8 जून पासून महाराष्ट्र मध्ये आगमन करणार आहे तर 22 जून पासून पूर्ण महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी नगरच्या शासकीय विश्रामगृह मधील पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.

Panjab Dakh – Havaman Andaj नगर येथील पत्रकार परिषदेमध्ये पंजाबराव डक म्हणाले की, 9 व 10 तारखेपर्यंत राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे. रविवारपासून संगमनेर कडे पाऊस पडणार नसून तो पाऊस संगमनेर कडून नगर जिल्ह्याकडे पडणार आहे. त्यानंतर 10 तारखेपर्यंत राज्यामध्ये असेच वातावरण असणार आहे. व 11, 12, 13 या तारखेला उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. व त्यानंतर 13, 14, 15 या तारखेला हवामान साधारण आहे. व त्यानंतर 16, 17, 18 एप्रिल राज्यामध्ये पुन्हा पावसाचे वातावरण तयार होईल. त्याचबरोबर मे महिन्यातही 2 वेळेस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.

punjab dakh हवामान अभ्यासक पंजाबराव यांच्या म्हणण्यानुसार 2023 मध्ये हवामान अंदाज देणाऱ्या काही संस्था आहेत. दुष्काळ पडणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. असे पण पंजाबराव म्हणाले परंतु माझा अंदाज हा वेगळा आहे मी स्वतः अभ्यास करतो त्यामुळे माझ्या अंदाजानुसार 2022 मध्ये जसा पाऊस झाला तसाच 2023 मध्येही पाऊस पडणार आहे.

Punjab Dakh: यावर्षी पाऊस हंगाम कसा राहील? पंजाबराव डक यांनी वर्तवला या वर्षीचा हवामान अंदाज | punjab dakh havaman andaj

Punjab Dakh- पंजाब डख हवामान अंदाज whatsapp group

punjab dakh havaman andaj today पंजाबराव यांच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जून मध्ये राज्यांमध्ये पावसाच्या आगमन होणार असून तो पाऊस 22 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पडणार आहे. 27 ते 28 जून या दरम्यान सर्व शेतकऱ्यांच्या प्रेरणा झालेल्या दिसतील जून पेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये जास्त पाऊस येण्याचा अंदाज देखील डक punjab dakh यांनी वर्तवला आहे.

Punjab Dakh: यावर्षी पाऊस हंगाम कसा राहील? पंजाबराव डक यांनी वर्तवला या वर्षीचा हवामान अंदाज | punjab dakh havaman andaj

1 thought on “Punjab Dakh: यावर्षी पाऊस हंगाम कसा राहील? पंजाबराव डक यांनी वर्तवला या वर्षीचा हवामान अंदाज | punjab dakh havaman andaj”

Leave a Comment