Free Silai Machine Yojana 2023: ग्रामीण भागातील महिला व मुलींना शिलाई मशीनसाठी 90% अनुदानावर अर्ज सुरू

Free Silai Machine Yojana 2023 जिल्हा परिषदे अंतर्गत महिला व बालकल्याण विकास विभागांतर्गत ग्रामीण महिला व मुलींकरिता वैयक्तिक लाभाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी 90 टक्के अनुदानावर अर्ज देखील सुरू आहे या योजनेमधून 90 टक्के अनुदानावर ग्रामीण भागामधील महिला व मुलींना शिलाई मशीन देण्यात येणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या टॉपिक मध्ये पाहणार आहोत.

ज्या ग्रामीण भागामधील महिलांना तसेच मुलींना या योजनेसाठी म्हणजेच शिलाई मशीन साठी अर्ज Free Silai Machine Yojana 2023 करायचे आहेत त्यांनी आठ मार्च 2023 पर्यंत आपल्या तालुक्यामधील बाल विकास प्रकल्प अधिकारी किंवा एकात्मिक बाल विकास सेवा योजना या कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आपले अर्ज वेळेत सादर करणे आवश्यक आहेत.

3 मार्च 2023 पर्यंत विहित दिलेल्या मुदतीमध्ये आपले अर्ज सादर करणे महत्त्वाचे आहे जर आपण आपला अर्ज अपूर्ण असलेला अर्ज प्रस्ताव सादर करून घेण्यात येणार नाही असे आव्हान जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांनी या योजनेविषयी माहिती सांगताना दिले. Free Silai Machine Yojana 2023

योजनेविषयी महत्त्वाच्या अटी आणि नियम Free Silai Machine Yojana 2023

  • विहित नमुना मधील अर्ज (अर्जदाराच्या फोटोसह) (free silai machine yojana application form)
  • रहिवासी दाखला (ग्रामसेवक)
  • जर आपण मागासवर्गीय मधील असाल तर जातीचे प्रमाणपत्र
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी दारिद्र रेषेखालील कुटुंबातील किंवा त्यांचे सन 2021-22 चे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांच्या आत मध्ये असणे महत्त्वाचे आहे.
  • यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्या बाबतचे ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराकडे शिलाई मशीनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे
  • शिलाई मशीन विक्री न करण्याच्या हमीपत्र
  • लाभार्थ्यास 90 टक्के अनुदानावर रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. (मर्यादा पाच हजार रुपये)

Free Silai Machine Yojana 2023 तसेच आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स मशीन खरेदीची जीएसटी सह पावती शिलाई मशीन सह लाभार्थ्याचा रंगीत साईज फोटो त्यानंतर लाभार्थी निवडीबाबत ग्रामपंचायत ठरावाची प्रत तसेच प्राप्त सर्व प्रस्ताव सन 2022 23 या आर्थिक वर्षांपूर्वीच उपलब्ध निधीच्या मर्यादेमध्ये राहतील. लाभार्थ्यांची निवड करण्याचा सर्वस्व अधिकार कार्यालयाने राखून ठेवलेला आहे असे महिला बाल विकास अधिकारी यांच्या वतीने कळविण्यात आले.

Tractor Anudan Yojana राज्य सरकारच्या ट्रॅक्टर योजनेचा शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा, असा करा ऑनलाईन अर्ज

Free Silai Machine Yojana 2023: ग्रामीण भागातील महिला व मुलींना शिलाई मशीनसाठी 90% अनुदानावर अर्ज सुरू

3 thoughts on “Free Silai Machine Yojana 2023: ग्रामीण भागातील महिला व मुलींना शिलाई मशीनसाठी 90% अनुदानावर अर्ज सुरू”

Leave a Comment