Cotton Rate Today: आजचे कापूस बाजार भाव | Aajache Kapus Bajarbhav

By Bhimraj Pikwane

Published on:

cotton rate today

Cotton Rate Today: भारताची आयात यावर्षी वाढणार असल्याचेही CAI ने स्पष्ट केले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात भारताला कापूस स्वस्त मिळण्याची शक्यता नाही. कारण या वर्षी महत्त्वाच्या युनायटेड स्टेट्स आणि चीनमध्ये कापसाचे उत्पादन 12% कमी होईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती आपल्यापेक्षा जास्त असू शकतात.

कारण चीनची आयात वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याची किंमत भारतापेक्षा जास्त आहे. जर चीनची आयात वाढली आणि उत्पादक आणि भारतासारखे वापरकर्ता देश आयात करू लागले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भावही वाढू शकतात. यामुळे देशातील वाढत्या किमतींनाही आधार मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Table of Contents

Cotton Rate Today

यंदा देशातील कापूस उत्पादन घटणार आहे. पण जागतिक पातळीवर सध्या कापडाला मागणी कमी आहे. युध्द आणि काही देशांमधील तणामुळे ही स्थिती निर्माण झाली. त्यामुळे कापसाचे भाव सध्या कमी आहेत. पण जागतिक परिस्थिती पूर्वपदावर आली आणि मागणी वाढली तर दरातही सुधारणा होऊ शकते.

– महेश शारदा, माजी अध्यक्ष, नाॅर्थ इंडिया काॅटन असोसिएशन

Cotton Rate Today

02-11-2023

मारेगाव

एच-४ – मध्यम स्टेपल

क्विंटल

176

6900

7100

7000

कोर्पना

लोकल

क्विंटल

127

6500

6900

6875

01-11-2023

सावनेर

क्विंटल

1000

7000

7000

7000

नवापूर

क्विंटल

108

6800

7000

6906

उमरेड

लोकल

क्विंटल

144

7120

7150

7135

वरोरा

लोकल

क्विंटल

189

6951

7200

7100

महागाव

लोकल

क्विंटल

150

6800

7200

7000

कोर्पना

लोकल

क्विंटल

52

6000

6900

6500

हिंगणघाट

मध्यम स्टेपल

क्विंटल

1500

7000

7200

7100

31-10-2023

सावनेर

क्विंटल

800

7050

7050

7050

दारव्हा

क्विंटल

14

7000

7100

7050

हिंगणा

एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल

क्विंटल

10

6500

7000

6500

मारेगाव

एच-४ – मध्यम स्टेपल

क्विंटल

162

6800

7000

6900

उमरेड

लोकल

क्विंटल

104

7060

7180

7100

वरोरा

लोकल

क्विंटल

44

7000

7151

7050

वरोरा-माढेली

लोकल

क्विंटल

231

7000

7250

7100

कोर्पना

लोकल

क्विंटल

272

6500

7021

6900

बारामती

मध्यम स्टेपल

क्विंटल

8

5750

6400

6350

वर्धा

मध्यम स्टेपल

क्विंटल

180

7000

7250

7100

Cotton Rate Today: आजचे कापूस बाजार भाव | Aajache Kapus Bajarbhav

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “Cotton Rate Today: आजचे कापूस बाजार भाव | Aajache Kapus Bajarbhav”

Leave a Comment