Crop Insurance: 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पासून पिक विमा वाटपास सुरवात

Crop Insurance महाराष्ट्राच्या विविध भागात हवामानाच्या असमतोलामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर सातत्याने टीका केली आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. माध्यमांकडून त्यांची मुलाखत घेतली जात आहे. agrim pik vima

राज्यातील विविध भागांतील बाधित भागांच्या सर्वेक्षणातून नुकसानीचे तात्पुरते अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. आजपासून विम्याची रक्कम वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली.

Crop Insurance

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, नुकसानग्रस्त क्षेत्रांचं केलेल्या सर्वेक्षणात अंतरिम नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्या अहवालानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचनांना अनुसरून राज्यातील ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १ हजार ७४३ कोटी रुपये एवढी पीक विम्याची रक्कम वितरीत करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.

Crop Insurance: 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पासून पिक विमा वाटपास सुरवात
Crop Insurance: 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पासून पिक विमा वाटपास सुरवात

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Crop Insurance: 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पासून पिक विमा वाटपास सुरवात”

Leave a Comment