Kusum Solar pump Yojana List : कुसुम सोलर पंप योजना नवीन पात्र लाभार्थी यादी जाहीर, पहा जिल्हा निहाय यादी

Kusum Solar pump Yojana List: मित्रांनो कुसुम सौर पंप योजना ही योजना शेतकऱ्यांना 90% अनुदानासह सौर पंप  प्रदान करते. ही योजना महाराष्ट्रात 14 सप्टेंबर 2021 रोजी सुरू करण्यात आली. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी या योजना अर्ज केले आणि त्यापैकी अनेकांनी या योजना पात्र ठरले. kusum solar yojana list

कुसुम सौर पंप योजना मित्रांनो कुसुम सौर पंप योजनेने आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या असून आता जिल्हा पात्र लाभार्थ्यांची अजून एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या विषयात आपण ही जिल्हा निहाय यादी पाहू.
या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे मात्र अजूनही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. परंतु योजना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आहे. त्यामुळे यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. कुसुम सोलर पंप योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत भरपूर याद्या आल्या आहेत. आणि या मेसेज येणाऱ्या शेतकऱ्यांचे शेती पंप देखील बसवण्यात आले आहेत. आता पुढील टप्प्यातील यादी महा ऊर्जा (Meda Office) कार्यालयाकडून आली आहे. kusum solar yojana list maharashtra

kusum solar pump yojana list 2023

ही यादी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा निहाय यादी आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करुन यादीत आपले नाव तपासावे. Kusum Solar pump Yojana List

Kusum Solar pump Yojana List : कुसुम सोलर पंप योजना नवीन पात्र लाभार्थी यादी जाहीर, पहा जिल्हा निहाय यादी

जिल्हानिहाय यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Kusum Solar pump Yojana List : कुसुम सोलर पंप योजना नवीन पात्र लाभार्थी यादी जाहीर, पहा जिल्हा निहाय यादी

2 thoughts on “Kusum Solar pump Yojana List : कुसुम सोलर पंप योजना नवीन पात्र लाभार्थी यादी जाहीर, पहा जिल्हा निहाय यादी”

Leave a Comment