Anganwadi Bharti 2024 : या जिल्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस नवीन अर्ज सुरु

Anganwadi Bharti 2024: एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय सांगली ग्रामीण अंतर्गत तालुक्यामध्ये विविध ठिकाणी अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका भरती सुरू झाली आहे. तरी पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता व अटी शर्ती खालील प्रमाणे दिले आहेत. Anganwadi Bharti Sangli

Anganwadi Bharti 2024 : या जिल्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस नवीन अर्ज सुरु

Anganwadi Bharti अंगणवाडी सेविका भरती अटी व शर्ती खालील प्रमाणे

शैक्षणिक पात्रता – अंगणवाडी मध्ये पदासाठी महिला उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असावी.

मानधन – अंगणवाडी मदतनीस एकत्रित रुपये पाच हजार पाचशे व मिनी अंगणवाडी सेविका साठी सात हजार दोनशे रुपये दरमहा मानधन राहील

वास्तव्याची आट – अर्जदार हा सांगली जिल्ह्यामधील नगरपालिका क्षेत्रांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सांगली यांच्या क्षेत्रामधील रहिवासी असावा.

वयाची अट – जाहिरात प्रसिद्ध दिनांक पासून किमान 18 वर्षे व जास्तित जास्त 35 वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा चाळीस वर्षे आहे. Anganwadi Bharti 2024

अंगणवाडी भरतीसाठी महत्त्वाचे काही अटी शर्ती

  • अर्ज करण्यासाठी अर्जदार आज लहान कुटुंबाची आठ लागू आहे म्हणजेच उमेदवार कुटुंबाची प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे हे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत खाली पीडीएफ मध्ये दिले आहे आपण त्या ठिकाणाहून डाऊनलोड करून घेऊ शकता.
  • आपण दहावी उत्तीर्ण किंवा दहावी पेक्षा जास्त शिक्षण घेतले असेल तर किमान एक विषय मराठी भाषा असे उत्तीर्ण झालेले असावे.
  • अर्जदार जर विधवा असेल तर सक्षम पदाधिकारी यांच्या प्रमाणपत्र ची प्रत सोबत जोडावी.
    अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच स्थानिक रहिवासी असावा हे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदली करता येणार नाही.
  • अर्जदार मागास प्रवर्गामध्ये असेल तर सक्षम पदाधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडावे.
    शासकीय यंत्रणे मधील अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून काम कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास त्यासाठी अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र जोडावे.
Anganwadi Bharti 2024 : या जिल्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस नवीन अर्ज सुरु

Anganwadi Bharti: महाराष्ट्र अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे

अर्ज कसा आणि कुठे करावा

ज्या उमेदवाराला अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी 22-12-2023 ते 8 जानेवारी 2024 पर्यंत आपला अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर ती सादर करावा.
“बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय जिल्हा सांगली, पुष्पराज चौक सांगली मिरज रोड, जिल्हा परिषद दुसरा मजला सांगली’

पुढील पत्त्यावर आपला अर्ज हा अर्जदारांनी सादर करावा. प्राथमिक यादी शेवट दिनांक पासून 10 दिवसात कार्यालयामधील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल.

सविस्तर माहितीसाठी व अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Leave a Comment