Solar Pump Yojana: प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज सुरू, असा करा अर्ज

Solar Pump Yojana: प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज सुरू, असा करा अर्ज

Solar Pump Yojana कुसुम सोलर पंप योजना टप्पा दोन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरू झालेले आहेत यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन महा ऊर्जाच्या माध्यमातून व वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्ष 2022 23 वर्षाकरिता एक लाख पंपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते या अगोदरच 50 हजार पंपाचा कोठा पूर्ण झालेला आहे आणि आता प्रधानमंत्री कुसुम सोलर मुंबई योजनेअंतर्गत पुढील 50000 टप्पा करण्याकरता ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत.

मित्रांनो दिनांक 17 मे 2013 रोजी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ( Pm Kusum Solar Pump Yojana) नवीन ऑनलाईन अर्ज भरण्याकरता सुरू झालेले आहेत. परंतु मित्रांनो महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहे. परंतु सर्व जिल्ह्यांसाठी थोडाच कोठा आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा.

मित्रांनो अर्ज करत असताना बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना खूप सार्‍या तांत्रिक अडचणी येत आहेत आणि वेबसाईट ही खूप लोड वर चालत असल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत की, अर्ज सादर कसा करावा किंवा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कोणत्या वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज भरावा याविषयी सविस्तर माहिती पाहूयात.

Solar Pump Yojana असा करा ऑनलाईन अर्ज

सर्वप्रथम मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वरून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना च्या वेबसाईट वरती जायचे आहे. खालील जी लिंक आहे ती डायरेक्ट नवीन अर्ज भरण्याची लिंक आहे.

https://kusum.mahaurja.com/benef_reg/Kusum-Yojana-Component-B

लिंक वर क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती भरून आपण आपला अर्ज सबमिट करावा. त्यानंतर जो काही नवीन नोंदणी करण्याकरता भरणा आहे 100 रुपये भरणा करून घ्यावा आणि आपला अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला आपला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.

खालील दिलेल्या वेबसाईट वरती आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून आपण लॉगिन करू शकता.

Kusum Solar Pump Yojana पात्र लाभार्थी यादी येथे पहा

https://kusum.mahaurja.com/beneficiary/

अर्ज अर्ज करण्यासाठी काही अडचणी येत असेल तर खालील व्हिडिओ पहावा.

Leave a Comment