Tur Bajarbhav: तुरीचा आजचा बाजारभाव जाणून घ्या; तुरीला किती दर मिळतोय?

Tur Bajarbhav : मागील काही महिन्यांत तुरीचा सरासरी भाव 12-13 हजार रुपये होता, मात्र आता थेट 7-8 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे. आज दिसणारी सरासरी किंमत 6,000 ते 8,000 च्या दरम्यान आहे. मात्र हे भाव अचानक का पडले, आणि बाजारात येताच शेतमालाचे भाव का वाढले, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Tur Bajarbhav: तुरीचा आजचा बाजारभाव जाणून घ्या; तुरीला किती दर मिळतोय?

दरम्यान, तुरीची आज गज्जर, काळी, लाल, स्थानिक, क्रमांक १, पांढरी या जातींची आवक झाली आहे. तर तेल्हारा बाजार समितीला दिवसभरातील सर्वाधिक सरासरी मानांकन मिळाले आहे. 8 हजार 710 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला असून आज लासलगाव निफाडला सर्वात कमी 6 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. जालना बाजार समितीत आज सर्वाधिक 4 हजार 863 क्विंटल आवक झाली. tur bajarbhav today

आजचे तूर बाजारभाव Tur Bajarbhav

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2024 APMC Tur Bajarbhav
सिल्लोडक्विंटल6710077007500
देवणीक्विंटल50800088018400
वरोरा-खांबाडालालक्विंटल1660070006800
शेवगावपांढराक्विंटल251820085008200
06/01/2024 Tur Bajarbhav
लासलगाव – निफाडक्विंटल1600060006000
राहूरी -वांबोरीक्विंटल141750080757600
कारंजाक्विंटल640719091558355
देवणीक्विंटल59820187018451
हिंगोलीगज्जरक्विंटल100739982517825
मुरुमगज्जरक्विंटल1001800090718536
जालनाकाळीक्विंटल15800080008000
जालनालालक्विंटल509600085767700
अकोलालालक्विंटल698680093208550
अमरावतीलालक्विंटल136740088008100
जळगावलालक्विंटल11745077007500
आर्वीलालक्विंटल31500076007000
चिखलीलालक्विंटल246680081917495
बार्शीलालक्विंटल22770078007700
बार्शी -वैरागलालक्विंटल18830084508400
नागपूरलालक्विंटल101775186158399
हिंगणघाटलालक्विंटल124700086907500
अक्कलकोटलालक्विंटल1075851091528700
वाशीमलालक्विंटल300735084007800
अजनगाव सुर्जीलालक्विंटल110700090008400
मलकापूरलालक्विंटल467700087007500
वणीलालक्विंटल3667566756675
सावनेरलालक्विंटल41587574707000
कोपरगावलालक्विंटल3784178417841
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल48740084917961
परतूरलालक्विंटल28785083008100
तेल्हारालालक्विंटल250700088008710
वरोरालालक्विंटल15650076657300
वरोरा-खांबाडालालक्विंटल1700074007200
औराद शहाजानीलालक्विंटल339840088018600
लोहालालक्विंटल13825186008541
सेनगावलालक्विंटल40700075007300
सिंदी(सेलू)लालक्विंटल81700079007800
दुधणीलालक्विंटल1721820091508700
राहूरीलोकलक्विंटल11750078007650
उमरेडलोकलक्विंटल3701073007150
किल्ले धारुरलोकलक्विंटल1777877787778
पाथर्डीनं. १क्विंटल250800086008000
जालनापांढराक्विंटल4863600092258600
बार्शीपांढराक्विंटल337800085008200
बार्शी -वैरागपांढराक्विंटल131740086258500
सिल्लोड- भराडीपांढराक्विंटल3705073007300
जामखेडपांढराक्विंटल185820088008500
शेवगावपांढराक्विंटल300820083008200
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल96800082008000
करमाळापांढराक्विंटल29850087008600
गेवराईपांढराक्विंटल487825088498550
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल142640086707500
परतूरपांढराक्विंटल33790083008200
देउळगाव राजापांढराक्विंटल13630080007500
वैजापूर- शिऊरपांढराक्विंटल36770083358178
औराद शहाजानीपांढराक्विंटल444840188258613
तुळजापूरपांढराक्विंटल45800085018450
APMC Tur Bajarbhav
Tur Bajarbhav: तुरीचा आजचा बाजारभाव जाणून घ्या; तुरीला किती दर मिळतोय?

आजचे सोयाबीन बाजारभाव येथे पहा

Leave a Comment