Agriculture Budget 2023: यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार?

Agriculture Budget 2023 केंद्रीय अर्थमंत्री nirmala sitharaman यांनी दिनांक एक फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी शेती क्षेत्राच्या विकासासाठी डिजिटल पायाभूत सुविधा स्टार्टअप कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक शेतीवर भर दिल्याचे सांगितलं आहे. त्यांनी शब्दांचा फुलोरा फुलून शेती क्षेत्राचा विकासाचा एक चित्र रंगवले, प्रत्यक्षात मात्र नियमित योजना अंतर्गत भक्कम तरतुदी करण्याचे टाळले आहे.

तर शेती आणि ग्रामीण विकासाचे संबंधित अनेक योजनांसाठीचे आर्थिक तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी केली आहे.

Agriculture Budget 2023 अर्थ संकल्पमधील शेतकर्यासाठी काही महत्वाचे मुद्दे

 • शेती कर्जासाठी यंदा वीस लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. कर्ज रकमेत गेल्यावर पूर्णांक दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. शेती कर्जत पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत शेतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
 • खतांसाठी यांना एक लाख 75 हजार कोटी रुपयांचा अनुदान देण्याचा प्रस्तावित केले गेल्या वर्षी खत अनुदानासाठी दोन लाख 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागली होती.
 • अन्न अनुदानासाठी एक लाख 97 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर गेल्या वर्षीचे अन्न अनुदानावरील सुधारित तरतूद तब्बल 2 लाख 75 हजार कोटी एवढी होती.

 • शेती आणि पूरक उद्योगांसाठी सुमारे 84 हजार कोटी रुपयांची तरतूद यंदा केली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्प 83 हजार 521 कोटी रुपये इतकी होती. नंतर सुधारित तरतूद सुमारे 76 कोटी करण्यात आली आहे म्हणजे निधीत कपात करण्यात आली आहे. Agriculture Budget 2023
 • ग्रामीण विकासासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये Agriculture Budget 2023 सुमारे दोन लाख 38 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. गेल्या वर्षीचे मूळ तर तो सुमारे दोन लाख 66 हजार कोटी तर सुधारित तरतूद 2 लाख 43 हजार कोटी रुपये इतकी होती.
 • महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा साठी यंदा 60 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्प करण्यात आली, गेल्या वर्षी मूळ रक्कम 73 हजार कोटी रुपये होती. तर सुधारित तरतूद वाढवून 89 हजार कोटी रुपये करण्यात आली.

 • Agriculture Budget 2023 केंद्रीय nirmala sitharaman अर्थमंत्र्यांनी शेती क्षेत्रासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्याचे घोषणा केली. पीक नियोजन आणि पिकांचा आरोग्य कृषी निविष्ठा, कर्ज आणि विम्याची उपलब्धता पिकांच्या उत्पादनाचा अंदाज, मार्केट इंटेलिजन्स, कृषी तंत्रज्ञान उद्योग आणि नवीन स्टार्टअप यात उपयोग होईल असे अर्थ मंत्र्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्रीकल्चर एक्सेलेशन फंड उभारण्यात आला आहे.
 • लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादकता वाढवण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीतून क्लस्टर आणि मूल्य साखळी विकसित केला जातील असे nirmala sitharaman अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
 • फलोत्पादन क्षेत्रामध्ये रोगमुक्त दर्जेदार रोपे विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
 • पंतप्रधान मच्छसंपदा योजनेसाठी 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

 • देशात फलोत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्याबाबत घोषणाही या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री यांनी केली आहे. Agriculture Budget 2023
 • शेतीमध्ये पर्यायी खतांचा वापर वाढवण्यासाठी तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यासाठी पीएम प्रणाम योजना राबवण्यात येणार आहे.


पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्यात येईल असे जाहीर केले होते. परंतु केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्पामध्ये भाषणामध्ये याबाबत कसलाही शब्द काढला नाही. आगामी निवडणुका पूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पाचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.

1 thought on “Agriculture Budget 2023: यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार?”

Leave a Comment