Anganwadi Bharti: महाराष्ट्र अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे

Anganwadi Bharti जर आपल्याला अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस म्हणून अर्ज करायचा असेल तर महिलांसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या कागदपत्राची आवश्यकता असते. आजच्या आपण या टॉपिक मध्ये अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका अर्ज करण्यासाठी कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात त्याच्या विषयी माहिती पाहणार आहोत.

Anganwadi Bharti अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे

 • आधार कार्ड
 • शिधापत्रिका
 • जात प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • मूळ गावचे रहिवासी असलेल्या रहिवासी दाखला.
 • अंगणवाडी सेविका पदासाठी किमान दहावी पास असणे महत्त्वाचे आहे.
 • जर आपण दहावी पेक्षा पुढील शिक्षण घेतले असेल तर त्या शिक्षणाचे कागदपत्र.
 • अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
 • जर आपण इतर प्रवर्गात असल्यास जातीचा दाखला सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीसह.
 • अंगणवाडी सेविका व अंगणवाडी Anganwadi Bharti मदतनीस साठी किमान दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
 • अनुभव असल्यास बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र (यामध्ये अनुभवाच्या कालावधीचा उल्लेख असणे महत्त्वाचे)

Anganwadi Bharti वय मर्यादा

 • अर्ज करणाऱ्या महिला उमेदवाराचे वय किमान 18 ते 40 वर्ष वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. Maharashtra Anganwadi Recruitment 2023-2024
 • शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत सोबत जोडणे गरजेचे आहे
 • आपल्याला जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस साठी ( Anganwadi Bharti ) अर्ज करायचा असेल तर वरील प्रमाणे दिलेले कागदपत्रे आपल्याकडे असणे खूप महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्र अंगणवाडी भरती नियम व अटी

 • अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या महिला ह्या फक्त महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
 • शैक्षणिक पात्रता किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • ज्या ठिकाणी आपल्याला अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस साठी अर्ज करायचा आहे त्या ठिकाणचे मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे.

महाराष्ट्र अंगणवाडी भरती चा अर्ज कसा करावा त्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Anganwadi Bharti: महाराष्ट्र अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे”

Leave a Comment