Anganwadi Bharti: या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस साठी अर्ज भरायला सुरू

Anganwadi Bharti मित्रांनो बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी भरती संदर्भात आपण जाहिराती पाहिले असतील परंतु मित्रांनो आता नाशिक जिल्ह्यामधील अंगणवाडी भरती साठीची जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना व बाल विकास प्रकल्प अधिकारी मालेगाव जिल्हा नाशिक या कार्यालय अंतर्गत अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीसाठी Anganwadi Bharti 2022-23 साठी मालेगाव महानगरपालिका व नगरपालिका सटाणा शहरांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदासाठी 8325 रुपये प्रति महिना व ४५२५ रुपये प्रति महिना असे एकत्रित मानधन्य तत्त्वावर सरळ सेवा भरतीसाठी मालेगाव व सटाणा शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी सुरू झालेले आहेत.

Anganwadi Bharti नाशिक जिल्ह्यामधील महानगरपालिका मालेगाव व नगरपालिका सटाणा शहरामधील अंगणवाडी भरतीसाठी दिनांक 9 मार्च 2023 ते 23 मार्च 2023 या कालावधीमध्ये आपण आपला अर्ज सादर करू शकता.

Anganwadi Bharti अटी व शर्ती

  • अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • यापेक्षा पुढील शिक्षण झाले असेल तर शैक्षणिक अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्राच्या गुणपत्रिकेच्या सत्यप्रती सादर करावे.
  • रहिवासी दाखला उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा स्थानिक रहिवासी म्हणजे जय शहरातील शहरातील अंगणवाडी सेविका किंवा मदतीसाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील रहिवासी असणे महत्त्वाचे आहे.
  • अंगणवाडी शेगाव मदतनीस पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे राहील. यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला सोबत जोडावी लागेल.
  • अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी अर्ज करणार उमेदवाराना लहान कुटुंबाची अट लागू आहे उमेदवारास दोन पेक्षा जास्त ह्यात आपत्ती नसावी. अर्जासोबत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक असेल.
  • अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी अर्ज करण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.
  • उमेदवार विधवा असल्यास महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्याकडील पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.
  • उमेदवार अनाथ असल्यास संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांचे प्रमाणपत्र जोडावे.
  • अर्जदार हा जर इतर जातीमध्ये येत असेल तर सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रती सह अर्ज सादर करावा.
  • उमेदवार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका म्हणून कामाचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत असा अनुभव उमेदवाराचा असल्यास त्याबाबत सक्षम अधिकारी जानवर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे मान्यता प्राप्त खाजगी व स्वयंसेवा विनाअनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.

अंगणवाडी सेविका व मदतनीस नाशिक जिल्हा अर्ज करण्यासाठीं येथे क्लिक करा.

Leave a Comment