Anganwadi Bharti 2023: या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी मदतनीस भरती नवीन अर्ज सुरु

Anganwadi Bharti 2023: नमस्कार मित्रांनो बाल विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम, मंगळपीर, मानोरा, अकोट, बाळापुर, बार्शीटाकळी, पातुर, कारंजा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास असलेल्या उमेदवारांकडून 17 जागेसाठी अकोला जिल्ह्यासाठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठी स्थानिक असलेल्या महिला अर्ज करू शकतात अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीने आहे. अर्ज सादर करण्यासाठी दिनांक तीन जुलाई 2023 ते दिनांक 14 जुलै 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपण आपला अर्ज सादर करू शकता.

Anganwadi Bharti: अर्ज नमुना, शर्ती नियम शैक्षणिक पात्रता सर्व माहिती खालील प्रमाणे

  • अंगणवाडी सेविका व मदतनीस साठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.
  • सदर जागेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवार स्थानिक रहिवासी किंवा नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे ती जास्तीत जास्त 35 वर्ष एवढे असावे विधवा करता वयोमर्यादा 40 वर्ष असेल.
  • उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • आपला अर्ज वरील दिलेल्या तारखेच्या अगोदरच सादर करावा नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • नेमकी संदर्भात निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात तपासा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट

Anganwadi Bharti: अंगणवाडी भरती संदर्भात तपशील खालील प्रमाणे

पद संख्या – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण
कामाचे ठिकाण – वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा लाड, पातुर बार्शीटाकळी, आकोट, बाळापुर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
अर्ज सुरू होण्याची तारीख – 3 जुलै 2023
शेवटची तारीख – 14 जुलै 2023

पगार – अंगणवाडी मदतनीस 5500/-

Leave a Comment