Anganwadi Bharti 2023 – राज्यात 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती करणार, एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Anganwadi Bharti 2023 राज्यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका त्यांच्या 20 हजार 186 पदाच्या भरतीला मान्यता मिळाली आहे लवकरच ही भरती घेण्यात येणार आहे. Maharashtra Anganwadi Bharti 2023

त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी असे सांगितले की भरती शिवाय मानधन वाडीसह विमा नवीन मोबाईल राज्यामधील अंगणवाडी सेविकांच्या Anganwadi Bharti विविध मागण्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी वर्षा निवासस्थानी एक बैठक घेऊन राज्यांमधील अंगणवाडी ( Anganwadi Bharti Maharashtra) कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर चर्चा केली. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोंढा मुख्य सचिव मनो कुमार श्रीवास्तव तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटना तसेच समितीचे पदाधिकारी या बैठकीला यावेळी उपस्थित राहिले होते.


एलआयसी ( Lic) कडे शासनाने 100 कोटी रुपये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या Anganwadi Bharti 2023 निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. याबाबत प्रलंबित प्रकरणावर तात्काळ रित्या कारवाई करून कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये दिल्या.

20 हजार 186 पदाच्या अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या भरतीला मान्यता मिळाली Anganwadi Bharti 2023 असून ही भरती लवकरच सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. त्यानंतर अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग, तसेच भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विभागाला दिले. या डाव्या नंतर नगरपालिका,महानगरपालिका क्षेत्रामधील शाळांमध्ये हे भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात यावा असेही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. कोरोना काळामध्ये अंगणवाडी सेविकांनी Anganwadi Bharti 2023 उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल असे पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी सांगितले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी असे मानले आभार

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस Devendra Fadanvis यांचे दिवाळी पूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज व गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या बैठकीमध्ये पोषण ट्रॅक्टर मानधन वाढ रिक्त पदे अशा विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच अर्थ मंत्र्यांशी पोषण आहाराचा दर वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली व लवकरच त्यामध्ये वाढ होणार आहे. असा विश्वास अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या Anganwadi Bharti 2023 महत्त्वाच्या मागण्यावर लवकरच निर्णय घेणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या बैठकीदरम्यान म्हणाले. Maharashtra Anganwadi Bharti 2023

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 • पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षक, मदतनीस, कार्यकर्ता
 • पद संख्या – …….
 • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती -……….
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल.
 • अधिकृत वेबसाईट – icds.gov.in

Anganwadi Bharti 2023

 • Pune Anganwadi Bharti 2023
 • Beed Angawani Bharti 2023
 • Jalna Anganwadi Bharti 2023
 • Aurangabad Anganwadi 2023
 • Latur Anganwadi Bharti 2023
 • Bhandara Anganwadi Bharti 2023
 • Chandrapur Anganwadi Bharti 2023
 • Gondiya Anganwadi Bharti 2023
 • Vardha Anganwadi Bharti 2023
 • NagpurAnganwadi Bharti 2023
 • nashik Anganwadi Bharti 2023
 • Dhule Anganwadi Bharti 2023
 • Amravati Anganwadi Bharti 2023
 • Buldhana Anganwadi Bharti 2023
 • Yavatmal Anganwadi Bharti 2023
 • Washim Anganwadi Bharti 2023
 • Nandurbar Anganwadi Bharti 2023
 • Sangli Anganwadi Bharti 2023
 • Satara Anganwadi Bharti 2023
 • sindudurg Anganwadi Bharti 2023
 • Akola Anganwadi Bharti 2023
 • Kolhapur Anganwadi Bharti 2023
 • Solhapur Anganwadi Bharti 2023
 • Gadchiroli Anganwadi Bharti 2023
 • Osmanabad Anganwadi Bharti 2023
 • Nanded Anganwadi Bharti 2023
 • Hingoli Anganwadi Bharti 2023
 • Parbhani Anganwadi Bharti 2023
 • Ratnagiri Anganwadi Bharti 2023
 • Jalgaon Anganwadi Bharti 2023
 • Thane Anganwadi Bharti 2023
 • Palghar Anganwadi Bharti 2023
 • Raigad Anganwadi Bharti 2023

2 thoughts on “Anganwadi Bharti 2023 – राज्यात 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती करणार, एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय”

Leave a Comment