Ativrushti Nuksan Bharpai: शासनाच्या या निर्णयामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार लवकरच.


Ativrushti Nuksan Bharpai: नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे व शेत जमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यासाठी आता संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. दोन सारखेच लाभार्थी तसेच नावात दुरुस्ती किंवा आधार क्रमांक चुकीचा असणे अशा बऱ्याच कारणांमुळे अतिवृष्टी तसेच अन्य दुसरी मदत देण्यासाठी शासनाकडून उशीर होत आहे आणि शासन यासाठी टाळाटाळ करत असते त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे.

Ativrushti Nuksan Bharpai:अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाआयटी हे पोर्टल विकसित केले गेले आहे.अतिवृष्टीमुळे गेले काही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये शेती पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. आणि या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एनडीआरएफ चे नियम लावले जात असतात. इंडिया रेप चे निकष लावूनही अतिवृष्टी भरपाईसाठी स्थानिक पातळीवरून पंचनामे ही केले जातात. आणि हे पंचनामे निकष करून मदतीची रक्कम निश्चित करून ही माहिती तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी व उपविभागीय आयुक्त द्वारे मदतीसाठी पुनर्वसन विभागाकडे पाठवली जाते.

Ativrushti Nuksan Bharpai: अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली वरून प्रचलित पद्धतीनुसार ही मदत आयुक्ताकडून जिल्हाधिकाऱ्यांना वितरित केले जाते. त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब हा निधी तहसीलदार यांना पुढे वितरित करतात. त्यानंतर तहसीलदार जी रक्कम शेतकऱ्यांना द्यायची आहे ही रक्कम सादर करून त्यानंतर जमा करतात. सर्वात शेवटी म्हणजे ही वरील सर्व बाबी झाल्यानंतर ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. Ativrushti Nuksan Bharpai

परंतु या पद्धतीने प्रस्ताव सरकारला देणे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी खूप कालावधी लागतो. सद्यस्थितीला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अनुदान वितरण वितरण करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने हे अनुदान वितरण केले जाते. हे अनुदान वितरण करण्यासाठी पोर्टल एका खाजगी पुरवठा द्वारे बनवले गेले आहे. या पोर्टलवरून आधार प्रमाणीकरण करण्यासह अजून बऱ्याच काही गोष्टी संगणक द्वारे दुरुस्त केल्या जातात. Ativrushti Nuksan Bharpai

त्यामुळे आता यापुढे अतिवृष्टी नुकसान भरपाई प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी संगणक पद्धतीचा म्हणजेच ऑनलाइन पद्धतीचा उपयोग करण्यात येणार आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ही महाआईटी ऑनलाईन प्रणाली बनवली गेली आहे. यामाहा एटी प्रणाली द्वारे पिके तसेच जमिनीच्या नुकसानी ने जे शेतकरी पात्र झाले आहे या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक द्वारे ओळख पटवून ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. या शासनाच्या निर्णयामुळे आता यापुढे कोणतीही नुकसान भरपाई Ativrushti Nuksan Bharpai असो ही ऑनलाईन प्रणालीमुळे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास मदत होईल.

तसेच या प्रणाली द्वारे तहसीलदार यांना यामध्ये दुरुस्ती ही काही असेल तर करता येणार. जर काही एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर नुकसानीची माहिती ही ऑनलाईन प्रणाली द्वारे तहसीलदार हे माहिती दुरुस्त करून पुढे उपजिल्हाधिकारी कडे पाठवली जाईल. तसेच यामुळे एका व्यक्तीच्या नावे जर दोन जागी क्षेत्र असेल तर त्या ऐवजी दोन व्यक्तींना ग्राह्य धरले जाते त्यामुळे ही रक्कम एकदाच त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जाईल.

या प्रणाली दुवरे पात्र शेतकऱ्याचे नाव नुकसान झालेले क्षेत्र तसेच मदतीची Ativrushti Nuksan Bharpai रक्कम हा तपशील दाखवणारी यादी या ऑनलाइन प्रणालीवर तयार करण्यात येईल.

त्यामुळे मित्रांनो सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई यापुढे जाहीर झाल्यानंतर लगेच खात्यावरती जमा केली जाईल. सरकारच्या या निर्णयाचा सर्व शेतकऱ्यांकडून स्वागत केले जात आहे.

Leave a Comment