Ativrushti Nuksan Bharpai list

Ativrushti Nuksan Bharpai मित्रांनो या शासन निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे जिल्हे खालील प्रमाणे आहेत.

 • यामध्ये पहिला जो जिल्हा आहे पुणे, पुणे जिल्ह्यामधील शेतकरी संख्या 52 हजार 900 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. बाधित झालेले क्षेत्र आहे 21315.21 हेक्टर आणि पुणे जिल्ह्यासाठी एकूण वाढीव मदत 42 कोटी 82 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. Nuksan Bharpai
 • त्यानंतर दुसरा जिल्हा आहे सातारा, सातारा जिल्ह्यामधील 24754 शेतकऱ्यांसाठी आणि बाधित क्षेत्र आहे 7420 हेक्टर आणि मंजूर रक्कम आहे 1704 कोटी एवढी रक्कम सातारा जिल्ह्यामधील 24754 शेतकऱ्यांसाठी Nuksan Bharpai मंजूर करण्यात आलेली आहे.
 • यानंतर सांगली जिल्ह्यामधील 45 हजार 868 शेतकरी पात्र होणार आहे कारण अद्याप देखील चांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे वितरण करण्यात आले नव्हते. सांगली जिल्ह्यामधील 45 हजार 868 शेतकरी 2187 सेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि 42 कोटी 25 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई Ativrushti Nuksan Bharpai सांगली जिल्ह्याला वितरित केले जाणार आहे.
 • सोलापूर जिल्ह्यामध्ये 65 हजार 166 एवढे शेतकरी पात्र होणार आहेत. 47 हजार 170 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी 110 कोटी 56 लाख रुपये एवढी मोठी रक्कम या शेतकऱ्यांना वितरित करण्यात साठी Nuksan Bharpai मंजुरी देण्यात आली आहे.
 • कोल्हापूर जिल्ह्यासाठी 5862 शेतकरी या नुकसान भरपाई साठी पात्र असणार आहेत. आणि नुकसानीचे बाधित क्षेत्र आहे 1928 हेक्टर आणि मंजूर निधीची रक्कम आहे 3 कोटी 76 लाख रुपये. Ativrushti Nuksan Bharpai

नुकसान भरपाई यादी डाउनलोड

आणि हे सर्व जिल्हे मिळून एकूण पुणे विभागासाठी एक लाख 94 हजार 550 शेतकरी या ठिकाणी पात्र होणार आहेत. 9722 हेक्टर एवढे क्षेत्र पुणे विभागामध्ये बाधित आहे. आणि पुणे विभागासाठी एकूण 216 कोटी 46 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई Ativrushti Nuksan Bharpai वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
तसेच अजून काही शेती बाधित झालेली आहे म्हणजेच खरडून गेलेली आहे या शेतीसाठी 29 लाख 79 हजार रुपये एवढी नुकसान भरपाई ( Ativrushti Nuksan Bharpai) मंजूर केलेली आहे.

यानंतर दुसरा महत्त्वाचा विभाग आहे नाशिक विभागामध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईचा Ativrushti Nuksan Bharpai निधी मिळालेला नाही. यामधील नाशिक जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल हे जिल्हे आतापर्यंत मदतीच्या प्रतीक्षेत होते.

 • यामधील पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक मधील 98 हजार दोनशे दहा शेतकरी पात्र होणार आहेत आणि नुकसानीचे बाधित क्षेत्र आहे 53 हजार 896 हेक्टर. आणि नाशिक जिल्ह्यासाठी एकूण 89 कोटी 20 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई Nuksan Bharpai रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.
 • त्यानंतर नाशिक विभागामधील दुसरा जिल्हा आहे धुळे जिल्ह्यामधील 57 हजार 964 शेतकरी या नुकसान भरपाई साठी पात्र असणार आहेत आणि धुळे जिल्ह्यामधील एकूण बाधित क्षेत्र आहे ३७४६१ हेक्टर. आणि धुळे जिल्ह्यासाठी एकूण नुकसान भरपाईची (Ativrushti Nuksan Bharpai ) रक्कम आहे 51 कोटी 4 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई रक्कम या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आलेली आहे.

 • त्यानंतर तिसरा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामधील 107 शेतकरी या नुकसान भरपाई साठी पात्र असणार आहेत. आणि बाधित क्षेत्र आहे 44 हेक्टर आणि एकूण नुकसान भरपाईची रक्कम Ativrushti Nuksan Bharpai आहे सहा कोटी 68 लाख रुपये.
 • त्यानंतर चौथा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यामधील 27 हजार 370 शेतकरी या नुकसान भरपाईसाठी पात्र असणार आहेत. आणि एकूण बाधित झालेले क्षेत्र आहे 16195 हेक्टर आणि या शासन निर्णयाद्वारे एकूण नुकसान भरपाई (Nuksan Bharpai ) मंजूर केलेले रक्कम आहे 27 कोटी 76 लाख रुपये.
 • यानंतर पुढचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नुकसानीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अतिवृष्टी मुळे आणि सततच्या पावसामुळे आणि या जीआर नुसार हे नुकसान भरपाई अहमदनगर जिल्ह्यासाठी सध्या फक्त अतिवृष्टीसाठी आलेली आहे. दत्ताच्या पावसामुळे नुकसान झाल्यासाठी ही रक्कम आलेली नाही त्याच्यासाठी दुसरा जीआर काढण्यात येईल. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासाठी आणखीन देखील नुकसान भरपाई येण्याची आवश्यकता आहे. (Ativrushti Nuksan Bharpai)
 • अहमदनगर जिल्ह्यामधील एकूण 2 लाख 56 हजार 691 शेतकरी पात्र असणार आहेत. आणि नुकसानीचे क्षेत्र आहे 154565 हेक्टर आणि मंजूर नुकसान भरपाईची (Nuksan Bharpai) रक्कम आहे 290 कोटी 91 लाख रुपये.

म्हणजेच एकूण नाशिक विभागासाठी पात्र शेतकरी आहेत 438342 व बाधित क्षेत्र आहे. 262164 हेक्टर आणि सर्व मंजुरीची रक्कम आहे 498 कोटी 99 लाख रुपये.

एकंदरीत नाशिक आणि पुणे विभागा अंतर्गत वरील दहा जिल्ह्यासाठी एकूण 632892 एवढे शेतकरी पात्र होणार आहेत. आणि या शेतकऱ्यांसाठी 675 कोटी एवढी रक्कम मंजूर ( Nuksan Bharpai) करण्यात आलेली आहे.

Ativrushti Nuksan Bharpai list
Ativrushti Nuksan Bharpai