घरी बसल्या काढा आता आयुष्मान भारत कार्ड, 1356 आजारावर मिळेल 5 लाखापर्यंत मोफत उपचार | Ayushman bharat card apply online

Ayushman bharat card apply online: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि राज्य महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत, आता तब्बल पाच लाख लोकांना मोफत उपचार (१,३५६ आजारांसाठी) उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र, यासाठी प्रत्येक नागरिकाकडे ‘आयुष्यमान’ कार्ड असणे आवश्यक आहे. तुम्ही घरबसल्या तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरूनही कार्ड काढू शकता. Ayushman bharat card apply online

कार्ड काढण्याची प्रक्रिया… Ayushman bharat card apply online

  • सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून आयुष्मान अॅप डाउनलोड करा.
  • आयुष्मान अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही “आधार फेस आरडी” अॅप देखील डाउनलोड करावे. app डाउनलोड करा ayushman bharat card apply
  • त्यानंतर आयुष्मान अॅपमध्ये लाभार्थी लॉगिन पर्याय निवडा.
  • संबंधित कर्मचार्‍यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर वन-टाइम पासवर्डद्वारे लॉग इन केले पाहिजे.
  • आधार कार्ड क्रमांक आणि रेशन कार्ड आयडीद्वारे पात्र लाभार्थ्यांसाठी शोध पर्याय
  • पात्र लाभार्थ्यांची यादी ई-केवायसी आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP किंवा फेस व्हेरिफिकेशनद्वारे प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ayushman card download pdf

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या फोनवर गुगल प्ले स्टोअरवरून आयुष्मान अॅप डाउनलोड करावे लागेल. या योजनेंतर्गत रुग्णालयांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र, आशा सेविका, ग्रामपंचायत आणि आरोग्य मित्र यांच्या मदतीनेही कार्डा काढू शकतो. त्यानंतर योजनेंतर्गत रूग्णालयात कार्ड सादर केल्यावर रूग्णांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. ayushman bharat card apply online maharashtra

योजनेत 1200 आजारांचा समावेश आहे. या योजनेत खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचाही समावेश असून, सोलापूर जिल्ह्यातील 50 रुग्णालयांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयानुसार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत यांचे एकत्रित करण्यात आले असून, काही दिवसांत रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे. याआधी नागरिकांना आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे आवाहन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 1356 आजारांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. ayushman card download

1 thought on “घरी बसल्या काढा आता आयुष्मान भारत कार्ड, 1356 आजारावर मिळेल 5 लाखापर्यंत मोफत उपचार | Ayushman bharat card apply online”

Leave a Comment