Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2023| स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी 15 फेब्रुवारी 2023

Bhausaheb Fundkar Falbag Yojana स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी (mahadbt farmer lottery 2023 list) 15 फेब्रुवारी 2023

महाडीबीटी फार्मर (mahadbt farmer) पोर्टलवरून सन 2022 23 मध्ये स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने Bhausaheb Fundkar Falbag Yojana ला राबवण्याबाबत मान्यता मिळाली त्यानंतर फलोत्पादन या घटकांतर्गत नवीन अर्ज सादर करण्यासाठी सुरू झाले होते. तर मित्रांनो आपण आजच्या या टॉपिक मध्ये पाहणार आहोत की भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना Bhausaheb Fundkar Falbag Yojana फेब्रुवारी 2023 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी निवड यादी सादर झालेली आहे म्हणजेच फळबाग लागवड योजनेची लाभार्थी सोडत यादी (Mahadbt Lottery List 2023) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची लिंक आपण या ठिकाणी जिल्हा निहाय दिलेले आहेत.

महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड Bhausaheb Fundkar Falbag Yojana योजनेसाठी अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांची या सोडत यादीमध्ये नावे आहेत अशा शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे कागदपत्र ऑनलाइन अपलोड करून घ्यावेत.

निवड यादी मध्ये नावे असलेल्या शेतकऱ्यांनी अपलोड करावयाची कागदपत्रे

  1. मागील सहा महिन्याच्या आतील 7/12 (उतारा तलाठी स्वाक्षरीचा किंवा डिजिटल)
  2. फळबाग हमीपत्र (डाऊनलोड करा)

Mahadbt Farmer List: महाडीबीटी फार्मर पोर्टल कृषी यांत्रिकरण सोडत यादी 15 फेब्रुवारी 2023 डाऊनलोड करा 

फळबाग लागवड योजनेची यादी ( Mahadbt Lottery List) ही खूप मोठी असल्यामुळे चार ते पाच जिल्हे एकत्र करून ही यादी डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या जिल्ह्याप्रमाणे ही यादी आपण पाहू शकतो किंवा डाऊनलोड करून घेऊ शकतो ज्याच्या लिंक खालील प्रमाणे आहेत.

जिल्ह्याची नावेयादी डाऊनलोड करा
अकोला, अमरावती, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबादयादी डाऊनलोड करा
कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, नंदुरबार, धुळेयादी डाऊनलोड करा
नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघरयादी डाऊनलोड करा
पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळयादी डाऊनलोड करा
रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगलीयादी डाऊनलोड करा
सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोलीयादी डाऊनलोड करा
Mahadbt Farmer Lottery List

अशाच योजनेविषयी माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Fundkar Falbag Yojana) विषयी सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

1 thought on “Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2023| स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी 15 फेब्रुवारी 2023”

Leave a Comment