Kusum Solar Yojana: बनावट वेबसाईट बनवून प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक
Kusum Solar Yojana मित्रांनो बनावट मोबाईल ॲप तसेच वेबसाईट बनवून शेतकऱ्यांना लुटणारी एक टोळी सक्रिय झाली आहे. कुसुम सोलर पंप योजनेत ( Kusum Solar Yojana) या अगोदरही शेतकऱ्यांना लुटण्याच्या बऱ्याच घटना झालेले आहेत. पण सध्या एका टोळीने कहरच केला आहे रीतसर पद्धतीने एक वेबसाईट बनवून त्यावर नोंदी करून कुसुम सोलार पंप (Kusum Yojana) योजनेचे अर्ज … Read more