Duplicate Fertilizer – तुम्ही खरेदी केलेली खते खरे का बनावट असे तपासा?
Duplicate Fertilizer Checking आपण आपल्या शेतात विविध प्रकारची पिके घेतो. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांसाठी आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारची खते वापरतो. प्रत्येक हंगामासाठी आपण हजारो रुपयांची विविध प्रकारची रासायनिक खते खरेदी करतो. त्यांचा योग्य वापर केल्यानंतर आपण आपल्या पिकांमध्ये योग्य बदल पाहू शकतो. परंतु काही वेळा खतांचे प्रमाण योग्य असले तरी पिकामध्ये योग्य बदल होत … Read more