गॅस एजन्सी सुरु करा, आणि नफा मिळवा.

सध्या कोरोना नतर अर्थव्यवस्था ही पूर्णपणे ढासळलेली आहे नवीन व्यवसाय करायचा म्हणजे व्यवसाय यशस्वी होईल की नाही याची हमी नाही.  तुम्हीही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता ‘एलपीजी’ सिलिंडर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही ‘एलपीजी’ सिलिंडर वितरण एजन्सी देखील सुरू करू शकता आणि भरपूर … Read more