रब्बी ज्वारी पेरणीसाठी कोणते वाण निवडावे ? पेरणी करतांना या गोष्टी लक्षात घ्या.

  महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीचे पीक (Rabbi sorghum sowing) मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. पश्चिम महाराष्ट्रात खरीप ज्वारीची लागवड होत नाही या उलट मराठवाड्यात दोन्ही हंगामात ज्वारीचे पीक घेतलं जातं.लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव वाढतो तर उशिरा पेरणी केल्यास जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता कमी होऊन ताटांची योग्य संख्या राखता … Read more