Dhan Bonus| या शेतकऱ्याना सरसकट हेक्टरी १५००० रु. अनुदान जाहीर
Dhan Nuksan Bonus: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा दायक गोड खबर आहे. मित्रांनो राज्यातील लाखो धान उत्पादक (Dhan Nuksan Bharpai List) शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये धानासाठीचा बोनस (Dhan Bonus) अनुदान म्हणून देणार असल्याचे घोषणा राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. शेती करत असताना लागणारा खर्च खताचा खर्च … Read more