फळ पिक विमा 2021-22 निधी वितरित, लवकरच होणार वाटप.

  फळ पिक विमा 2021-22 निधी वितरित, लवकरच होणार वाटप.          राज्यांमध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे फळबागांना, फळ पिकांना होणाऱ्या नुकसाना पासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना (Weather Based Fasal Bima Yojana) राबवली जाते. आणि याच योजनेसाठी निधी वितरीत करण्याच्या संबंधातील महत्वपूर्ण असे शासन निर्णय 8 सप्टेंबर … Read more