लंपी रोगामुळे जनावरे मृत झाले? नुकसान भरपाई साठी असा करा ऑनलाईन अर्ज |mhpashuaarogya
mhpashuaarogya: कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नवीन आलेला संकट म्हणजे लंपी आजार. लंबी मुळे जनावरांचा अतोनात नुकसान झालं शेतकऱ्यांचं पशुधन खूप मोठ्या प्रमाणात दगावलं. त्या नंतर केंद्र शासनाने या आजारसाठी नुकसान भरपाई (Lampi Nuksan Bharpai) देण्यासाठी निश्चित करण्यात आली. याच्यासाठी ऑगस्ट मध्ये पहिला शासन निर्णय काढण्यात आला सप्टेंबर मध्ये पहिला शासन निर्णय काढण्यात आला ज्याच्यामध्ये जनावरांसाठी तीस … Read more