MCX Cotton Live: आंतरराष्ट्रीय कापूस बाजार आज कसा होता, अर्थसंकल्प 2023 मुळे कापूस बाजार वाढतील काय?
MCX Cotton Live: आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्यक्ष खरेदी आणि वायद्यान बाजारामध्ये दर वाढताना पाहायला मिळाली. चीन व पाकिस्तान या देशाकडून कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा केली जात आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरती दिसत आहे. परंतु देशातील बाजार आजही खूप कमी आहेत. काही ठिकाणी दर जास्त आहे परंतु अर्थसंकल्प मध्ये कापूस दराबाबत थोड्याही घडामोडी दिसत नाहीत. तर … Read more