MP Land Record 1880 पासूनचे जुने फेरफार, 7/12 पहा मोबाईल वर ऑनलाइन mp online land record
MP Land Record सध्या जमीन खरेदी करायची असेल तर त्या जमिनीचा इतिहास (Land History) जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीसाठी तुम्हाला अनेक न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ही जमीन मुळात कोणाची आहे आणि कालांतराने त्यात कोणते बदल झाले आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला चेंज, … Read more