आता मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करावे लागणार ! बोगस मतदान थांबविण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय..!
आता मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करावे लागणार ! बोगस मतदान थांबविण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय..! पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे हे सध्या आवश्यकच आहे पण आता मतदार कार्ड ही आधार कार्ड शी लिंक असणे आवश्यक असणार आहे. आता सरकारच्या या निर्णयामुळे एका व्यक्तीकडे एकच मतदान कार्ड असेल, एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त मतदान कार्ड … Read more