Cotton Market Price In January : जानेवारीत कापसाला बाजारभाव काय असेल? जाणून घ्या सविस्तर माहिती
Cotton Market Price In January: शेतकऱ्यांनी साठवलेल्या कापूसपैकी केवळ 1 – 2% कापूस शिल्लक असून, अनेक ठिकाणी यंदाचा कापूस अद्याप काढणीला आलेला नाही. कापसाचे भाव वाढतील अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे. कापसाचे बाजारभाव काय राहण्याची शक्यता आहे? हे खूप उत्सुक आहे. दसऱ्याच्या काळात कापूस बाजारात दाखल होतो. यावर्षी पाऊस उशिरा आला आणि ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने … Read more