Cotton Spray: अमावस्येला कापुस पिकावर फवारणी का करावी? अमावस्या आणि बोंड अळी संबंध व व्यवस्थापन…

Cotton Spray

पोळा अमावस्या कापूस फवारणी ? Cotton spray Cotton Spray नमस्कार शेतकरी मित्रांनो , पोळ्याच्या अमावस्या आणि कापुस फवारणीचे खुप जुने कनेक्शन आहे. कापुस पिकाचे बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे 40 ते 50 टक्क्यापर्यत नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला पोळ्याच्या अमावस्येला फवारणी करणे जरुरीचे असते. जेनेकरुन पुढे होणारे नुकसान आपल्याला टाळता येईल. तर पोळ्याच्या अमावस्येलाच का फवारणी … Read more

Cotton News: कपाशी पिकातील पातेगळ कशी रोखाल?

कपाशी पिकातील पातेगळ कशी रोखाल? कपाशीचे पिक सध्या पातळ आणि फुल लागण्याच्या अवस्थेत आहे. जून मध्ये लवकर लागवड केलेल्या कपाशीमध्ये बोंड पक्क होत आहेत. सध्या वातावरणामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. कधी पावसाचे उघडे आणि हवामान आणि तापमानात वाढ होत आहे. तर कधी सलग पाच ते सहा दिवस पावसाचं वातावरण होत आहे. अशा हवामान बदलामुळे … Read more