Advance crop insurance : शेतकऱ्यांना दिलासा… या जिल्ह्याचा पिक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात
Advance crop insurance बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आगाऊ पीक विम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. यामुळे आपत्तीग्रस्त 50 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील ४९ लाख ५ हजार ०३२ शेतकर्यांचा 2,086 कोटी 54 लाख रुपये आगाऊ पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्याचे वितरणही सुरू झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकऱ्यांसाठी 1१८ कोटी ३९ … Read more