Crop Loan: पीक कर्जाची माहिती मिळणार आता एका क्लिक मध्ये
Crop Loan: शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाची माहिती आता एका क्लिकमध्ये उपलब्ध झालेली आहे. राज्य शासनाने यासाठी एक स्वतंत्र संकेतस्थळ देखील सुरू केले आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत. (Crop loan information will now be available in one click) Agriculture crop Loan शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाची माहिती यासाठी राज्य … Read more