E Peek Pahani: खरीप 2023 ई पीक पाहणी नोंदणीला सुरुवात, ई पीकपाहणी करा नाहीतर मिळणार नाही पिक विमा व अनुदान
E Peek Pahani: राज्यात चांगल्या प्रतीचा पाऊस झाल्यामुळे खरीप 2023 च्या पेरणी झाले आहेत. एक जुलै 2023 पासून शेतकरी पिक पाहणी नोंदणी करू शकतात. ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी नवीन अपडेट झालेले एप्लीकेशन आले आहे. ई पीक पाहणी करण्यासाठी आता तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही आपण घरी बसल्या आपल्या मोबाईल वरून ई पाहणी करू शकतात. … Read more