ई श्रम कार्ड चे फायदे काय ? कोण काढू शकतो ई श्रम कार्ड….

(What are the benefits of e-Shram card? Who can get e-Shram card)   e-Shram Card Benefits: भारत सरकारने असंघटित कामगारांसाठी ई श्रम (eshram card) कार्डचे पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील 4 करोड कामगारांनी यामध्ये आतापर्यंत नोंदणी केली आहे. eShram कार्ड पोर्टल वरती अजूनही नवीन नोंदणी चालू आहे. इच्छुक कामगार या पोर्टलच्या माध्यमातून … Read more