E.W.S.(ई.डब्ल्यू.एस.) आरक्षणाचा फायदा कोणाला मिळणार; प्रमाणपत्र कसे काढाल?; जाणून घ्या सर्व माहिती.

How-to-get ews certificate नवी दिल्लीः आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी आणि महाविद्यालयातील प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १०% आरक्षणाच्या वैधतेवर मे.सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.  १०३ व्या घटनेतील दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आरक्षणाची तरतूद वैध असल्याचा निकाल मे. सर्वोच्च न्यायालयाने (HIGH CORT) दिला आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील घटनेपीठाने हा निकाल दिला असून 5 न्यायमूर्तींचा यात भाग … Read more